कोल्हापुरात रोडरोमियोंवर पोलिसांची कारवाई

कोल्हापुरातील एका कॉलेज परिसरात टिंगल टवाळी करत बसलेल्या रोड रोमीओ विद्यार्थ्यांवर पोलीसांनी कारवाई केली आहे. 

Updated: Jan 30, 2016, 08:49 AM IST
कोल्हापुरात रोडरोमियोंवर पोलिसांची कारवाई title=

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका कॉलेज परिसरात टिंगल टवाळी करत बसलेल्या रोड रोमीओ विद्यार्थ्यांवर पोलीसांनी कारवाई केली आहे. 

हे विद्यार्थ्यी कॉलेजच्या तासाला न बसता टिंगल टवाळी करत होते. या सर्वांवर पोलिसांनी कारवाई केलीये. यात तास चुकवून कॉलेज परिसरात फिरणा-या विद्यार्थिंनीचाही यामध्ये समावेश आहे. 

यावेळी पोलिसांनी कारवाईतील सर्व विद्यार्थांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून पोलीस स्टेशनमध्ये उठा-बश्या काढण्याची शिक्षा दिली.