मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभागांची यादी (शहर)

 मुंबई महापालिकेच्या आक्षरणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल झालेत. मुंबईतल्या अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमावावे लागलेत. ज्यांचे वॉर्ड गायब झालेत, अशांच्या यादीत काँग्रेसचे प्रवीण छेडा, देवेंद्र आंबेकरकर शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे आणि मनसेच्या संतोष धुरींचा समावेश आहे. अनेक नगरसेवकांचे प्रभाग फुटलेत. तर शहरातील सात नगरसेवकांचे वॉर्ड रद्द झालेत. तर उपनगरात सात नगरसेवक वाढणार आहेत.

Updated: Oct 4, 2016, 03:26 PM IST
मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभागांची यादी (शहर) title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आक्षरणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल झालेत. मुंबईतल्या अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमावावे लागलेत. ज्यांचे वॉर्ड गायब झालेत, अशांच्या यादीत काँग्रेसचे प्रवीण छेडा, देवेंद्र आंबेकरकर शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे आणि मनसेच्या संतोष धुरींचा समावेश आहे. अनेक नगरसेवकांचे प्रभाग फुटलेत. तर शहरातील सात नगरसेवकांचे वॉर्ड रद्द झालेत. तर उपनगरात सात नगरसेवक वाढणार आहेत.

नव्या वॉर्डचा नकाशा पाहण्यासाठी प्रभाग क्रमांकावर क्लिक करा 



पाहा मुंबई शहरातील १७२ ते २२७ प्रभाग 

प्रभाग क्रमांक

आरक्षण

प्रभाग क्रमांक १७२

 

प्रभाग क्रमांक १७३

 

प्रभाग क्रमांक १७४

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक १७५

 

प्रभाग क्रमांक १७६

 

प्रभाग क्रमांक १७७

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक १७८

 

प्रभाग क्रमांक १७९

 

प्रभाग क्रमांक १८०

मागासवर्ग- महिला 

प्रभाग क्रमांक १८१

मागासवर्ग- महिला 

प्रभाग क्रमांक १८२

 

प्रभाग क्रमांक १८३

मागासवर्ग- महिला 

प्रभाग क्रमांक १८४

 

प्रभाग क्रमांक १८५

 

प्रभाग क्रमांक १८६

 

प्रभाग क्रमांक १८७

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक १८८

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक १८९

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक १९०

मागासवर्ग- महिला 

प्रभाग क्रमांक १९१

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक १९२

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक १९३

 

प्रभाग क्रमांक १९४

 

प्रभाग क्रमांक १९५

 

प्रभाग क्रमांक १९६

 

प्रभाग क्रमांक १९७

 

प्रभाग क्रमांक १९८

अनुसूचित जाती

प्रभाग क्रमांक १९९

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक २००

अनुसूचित जाती (महिला)

प्रभाग क्रमांक २०१

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक २०२

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक २०३

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक २०४

 

प्रभाग क्रमांक २०५

 

प्रभाग क्रमांक २०६

 

प्रभाग क्रमांक २०७

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक २०८

 

प्रभाग क्रमांक २०९

 

प्रभाग क्रमांक २१०

अनुसूचित जाती (महिला)

प्रभाग क्रमांक २११

 

प्रभाग क्रमांक २१२

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक २१३

 

प्रभाग क्रमांक २१४

 

प्रभाग क्रमांक २१५

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक २१६

 

प्रभाग क्रमांक २१७

मागासवर्ग- महिला 

प्रभाग क्रमांक २१८

मागासवर्ग- महिला 

प्रभाग क्रमांक २१९

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक २२०

 

प्रभाग क्रमांक २२१

 

प्रभाग क्रमांक २२२

मागासवर्ग- महिला 

प्रभाग क्रमांक २२३

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक २२४

मागासवर्ग- महिला 

प्रभाग क्रमांक २२५

अनुसूचित जाती (महिला)

प्रभाग क्रमांक २२६

सर्वसाधारण- महिला

प्रभाग क्रमांक २२७