mumbai

कर्नाटकात सहलीसाठी गेलेल्या मुंबईकरांवर काळाचा घाला, सहा ठार

कर्नाटकात सहलीसाठी गेलेल्या मुंबईकरांवर काळाचा घाला, सहा ठार

मुंबईहून कर्नाटकात सहलीसाठी गेलेल्या आरामदायी बसला अपघात होऊन सहा जण जागीच ठार झाले. तर पंधरा गंभीर जखमी झाले. कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील अन्निगेरी तालुक्यातील कोळेवाड क्रॉसजवळ हा अपघात घडला. सर्व मृत आणि जखमी मुंबईचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबईची आरामदायी बस हंपी, बदामीसह दक्षिण कर्नाटकात सहलीसाठी गेली होती. ते परतत असताना कोळेवाड क्रॉसजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने बसला जोराची धडक दिल्यानं बस उलटली.

Nov 17, 2018, 03:47 PM IST
मराठा आरक्षणासाठी कोर्टात टिकवण्यासाठी सरकारची नवी खेळी

मराठा आरक्षणासाठी कोर्टात टिकवण्यासाठी सरकारची नवी खेळी

राज्यातील एकूण आरक्षणाची टक्केवारी ६८ टक्क्यांवर जाणार?

Nov 17, 2018, 02:03 PM IST
'PUBG' खेळताना टीम इंडियाचे क्रुणाल पांड्या-मनीष पांडे एकमेकांना भिडले

'PUBG' खेळताना टीम इंडियाचे क्रुणाल पांड्या-मनीष पांडे एकमेकांना भिडले

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी मुंबईवरुन उड्डाण केलं. बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर हैंडलवरुन पोस्ट देखील केली आहे.

Nov 17, 2018, 12:25 AM IST
मुंबईत आज कचऱ्याचं साम्राज्य, सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

मुंबईत आज कचऱ्याचं साम्राज्य, सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

 आता सफाई कर्मचाऱ्यांनीही बंडाचा झेंडा उगारलाय

Nov 16, 2018, 10:41 AM IST
पत्री पूल पाडायला रेल्वेचा जम्बो ब्लॉक; सहा तास वाहतूक बंद

पत्री पूल पाडायला रेल्वेचा जम्बो ब्लॉक; सहा तास वाहतूक बंद

अप आणि डाऊन दिशेची वाहतूक बंद राहील.

Nov 15, 2018, 06:57 PM IST
अंधेरीत इमारतीला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

अंधेरीत इमारतीला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

१००१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये हे मृतदेह आढळून आले.

Nov 13, 2018, 11:27 PM IST
पाहा, मुंबईत कोणत्या भागात किती हवा शुद्ध

पाहा, मुंबईत कोणत्या भागात किती हवा शुद्ध

 शहरात यंदा दिवाळीत मागच्या वर्षीच्या तुलनेत फटाके कमी फोडले गेले आहेत, तरी हवेचा दर्जा

Nov 13, 2018, 10:55 PM IST
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे

रात्री साडेदहाच्या सुमारास काम बंद आंदोलन मागे घेण्यात आलं. 

Nov 9, 2018, 08:23 PM IST
'नोटबंदीला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा कधी करणार ?'

'नोटबंदीला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा कधी करणार ?'

 'ज्यांनी ही चूक केली त्यांना शिक्षा कधी करणार ?' असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी विचारलायं.

Nov 9, 2018, 04:42 PM IST
कामात सूट मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांची 'बेस्ट' लबाडी

कामात सूट मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांची 'बेस्ट' लबाडी

कामचुकारांचा झी24तासने केला पर्दाफाश

Nov 8, 2018, 06:24 PM IST
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन

सुमारे ४५० कामगार आंदोलनात सहभागी

Nov 8, 2018, 11:25 AM IST
फटाक्यांमुळे मुंबई-पुण्यात अग्नीशमन दलाची डोकेदुखी वाढली

फटाक्यांमुळे मुंबई-पुण्यात अग्नीशमन दलाची डोकेदुखी वाढली

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या

Nov 8, 2018, 08:56 AM IST
मुलबाळ होत नसल्याने महिलेने उचललं धक्कादायक पाऊल

मुलबाळ होत नसल्याने महिलेने उचललं धक्कादायक पाऊल

सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला

Nov 7, 2018, 08:34 PM IST
शिवसेनेच्याच कार्यक्रमात गुंजले 'उद्धवा, अजब तुझे सरकार'चे सूर

शिवसेनेच्याच कार्यक्रमात गुंजले 'उद्धवा, अजब तुझे सरकार'चे सूर

दिवाळी संध्येच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सादर केलं गाणं

Nov 7, 2018, 07:26 AM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close