अमृता फडणवीस यांच्या गाडीला अपघात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाडीला शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाल्याचं समजतंय. 

Updated: May 23, 2015, 12:12 PM IST
अमृता फडणवीस यांच्या गाडीला अपघात... title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाडीला शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाल्याचं समजतंय. 

काल सायंकाळी ७.३० च्या दरम्यान अमृता फडणवीस यांच्या गाडीला हा अपघात झालाय. या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्यात. पण, त्या सुरक्षित आहेत.

लोअर परळ भागात सेनापती बापट रोडवर ट्रकने त्यांच्या कारला मागून धडक दिली. अमृता फडणवीस कारमध्ये मागच्या सीटवर बसल्या होत्या. त्यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचं समजतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.