डायलिसिसची औषधं झाली करमुक्त

किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना सरकारकडून दिलासा मिळाला आहे. राज्यसरकारने डायलिसिसची औषधे आणि उपकरणे करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Dec 30, 2015, 09:21 PM IST
डायलिसिसची औषधं झाली करमुक्त title=

मुंबई : किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना सरकारकडून दिलासा मिळाला आहे. राज्यसरकारने डायलिसिसची औषधे आणि उपकरणे करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात औषधे करमुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. १३ जेनरिक औषधे तसेच उपकरणांना विविध करातून मुक्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.