मुंबईत धावणार बॅटरीवर चालणाऱ्या बसेस

मुंबईत आता लवकरच बॅटरीवर चालणाऱ्या बसेस धावताना दिसणार आहेत. 

Updated: Feb 2, 2016, 07:03 PM IST
मुंबईत धावणार बॅटरीवर चालणाऱ्या बसेस title=

मुंबई : मुंबईत आता लवकरच बॅटरीवर चालणाऱ्या बसेस धावताना दिसणार आहेत. 

मुंबईतलं प्रदूषण कमी करण्यासाठी या बसेस चालवण्यात येणार आहेत. केंद्र सरकारचं अवजड उद्योग मंत्रालय या २० बसेस बेस्टला देणार आहे. याव्यतिरिक्त बेस्टला आणखी १०० बसेसची गरज लागेल.

तर, 'एमएमआरडीए'नंही बॅटरीवरच्या ३० बसेस घेण्याचा निर्णय घेतलाय.