महाराष्ट्राच्या विधानमंडळ सचिवालयात नोकरीची संधी

महाराष्ट्राच्या विधानमंडळ सचिवालयातली `लिपिक- टंकलेख (गट-क) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

प्रशांत जाधव | Updated: Sep 24, 2013, 08:13 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्राच्या विधानमंडळ सचिवालयातली `लिपिक- टंकलेख (गट-क) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
पदांची संख्या आणि आरक्षणः एकूण १३ पदे
अ.ज. ४ पदे (१ पद माजी सैनिकांसाठी आरक्षित, वि.जा (अ) २ पदे, भ.ज. (ड) -२ पदे, खुला-३ पदे....

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा....

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.