Devendra Fadnavis | आज 17 हजार पोलीस भरतीची जाहिरात, गृहमंत्री फडणवीसांची विधानपरिषदेत माहिती
Devendra Fadnavis Statement on Police Recruitment new
Mar 1, 2024, 05:25 PM ISTतुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? या विभागात बंपर भरती, लगेच करा अर्ज
Indian Railway Recruitment 2024 : तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्याकडे ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे या मेगा भरतीला सुरूवात झाली असून भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास तुम्हीपण सुरुवात करु शकता. इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी कोणताही विलंब न करता अर्ज करावा.
Jan 20, 2024, 10:48 AM ISTRailways and Bank Jobs : 10 वी पास आहात? मग बँकपासून ते रेल्वेपर्यंत इथे करा लगेच अप्लाय, जाणून घ्या डिटेल्स
Railways and Bank Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी असून इयत्ता दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत आणि बँकेत नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात...
Jan 3, 2024, 02:27 PM ISTमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात नोकरीची संधी, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज
MPCB Mumbai Job: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात अंतर्गत एकूण 64 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Dec 30, 2023, 10:25 AM ISTBank Job: बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज
Bank of Baroda Bharti 2023: बॅंक ऑफ बडोदामध्ये सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिपच्या एकूण 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Dec 8, 2023, 12:16 PM ISTराज्यातील जिल्हा न्यायालयात क्लर्क, शिपायाची हजारो पदे भरणार, 'येथे' पाठवा अर्ज
District court Recuitment: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4 हजार 629 पदे भरली जाणार आहेत.
Dec 4, 2023, 04:21 PM ISTIDBI बँकेत बंपर भरती, चांगल्या पगारासाठी पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज
IDBI Recruitment 2023: आयडीबीआय बॅंकेत तब्बल 2100 रिक्त पदे भरली जाणार आहेत. याअंतर्गत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह- सेल्स & ऑपरेशन्सची पदे भरली जाणार आहेत.
Nov 24, 2023, 12:27 PM ISTबँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 'या' पदासाठी मागवले जातायेत अर्ज; आत्ताच फॉर्म भरा
Bank of Maharashtra Recruitment : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्रेडिट ऑफिसर (Credit Officer) पदाच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
Oct 25, 2023, 06:54 PM ISTJob News : खरंखुरं जेम्स बॉण्ड होण्याची संधी; लाखोंच्या पगाराची नोकरी तुम्हालाही हवीये का?
Job News : नोकरी मिळते त्या क्षणी आपला आंद गगनाच मावेनासा असतो. पण, त्यानंतर जसजसं आपण नोकरीत रमतो आणि काही वर्ष उलटतात तेव्हा मात्र काहीतरी नवं करण्याची इच्छा होते....
Sep 18, 2023, 11:07 AM IST
Recruitment | कंत्राटी नोकरभरतीची निर्णय मविआ काळातील, उद्धव ठाकरेंची होती मान्यता
Maharashtra Contract Basis Recruitment in Mahavikas Aghadi Government
Sep 16, 2023, 10:55 PM ISTएअर इंडियामध्ये बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत भरघोस पगाराची नोकरी
Air India Job: इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत हॅंडीमन आणि यूटिलिटी एजंटच्या एकूण 998 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. हँडीमनच्या एकूण 971 जागा असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Sep 14, 2023, 03:58 PM ISTशासकीय कंत्राटी भर्तीचा GR निघाला; तब्बल 85 संवर्गातील रिक्त पदे भरणार
Government Kantrati Bharti: शासकीय कंत्राटी भर्ती सर्वांसाठी खुली असणार आहे. कोणताही उमेदवार यासाठी अर्ज करु शकतो. तसेच यासाठी कोणतेही आरक्षण लागू नसेल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांना सरळ कंञाटी कामगार बनण्याची संधी मिळणार आहे.
Sep 11, 2023, 10:56 AM ISTSBI मध्ये 6 हजारहून अधिक पदांसाठी भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.
Sep 1, 2023, 10:16 AM ISTVIDEO | आरोग्य विभागात 11 हजार पदांची भरती
Recruitment in Health Department
Aug 28, 2023, 09:00 PM ISTआदिवासी शाळांमध्ये 4500 शिक्षकांची भरती; शिक्षण आयुक्त सूरज मांढरेंचे आदेश
Recruitment of 4500 teachers in tribal schools
Education Commissioner Suraj Mandre's order