मुंबईत गोळीबाराचा थरार CCTVमध्ये कैद

मुंबईमध्ये मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये गोळीबाराचा थरार CCTVमध्ये कैद झालाय... 27 नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेत एक रिक्षाचालक जखमी झाला होता..

Updated: Dec 1, 2015, 01:23 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये गोळीबाराचा थरार CCTVमध्ये कैद झालाय... 27 नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेत एक रिक्षाचालक जखमी झाला होता.. 

तारकेश्वर सिंग असं त्याचं नाव आहे. सिंग याचा भाऊ जैन बिल्डर्सच्या साईटवर सुरक्षा रक्षक आहे. सिंग आपल्या भावासोबत बोलत बसला असताना एका व्यक्तीनं अचानक येऊन त्यांच्या दिशेनं गोळीबार केला. 

यात सिंग यांच्या कमरेत गोळी लागली... या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलीस त्याचा शोध घेतायत... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.