शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जींना अटक

शीना बोरा हत्याप्रकरणी स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांना अटक करण्यात आली आहे, सीबीआयने पीटर मुखर्जी यांना अटक केली. पीटर मुखर्जी यांना शीना बोरा हत्याकांडाची माहिती होती, तसेच या हत्याकांडाच्या कटावरून पीटर मुखर्जी यांना अटक करण्यात आली आहे.

Updated: Nov 19, 2015, 08:23 PM IST
शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जींना अटक title=

मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणी स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांना अटक करण्यात आली आहे, सीबीआयने पीटर मुखर्जी यांना अटक केली. पीटर मुखर्जी यांना शीना बोरा हत्याकांडाची माहिती होती, तसेच या हत्याकांडाच्या कटावरून पीटर मुखर्जी यांना अटक करण्यात आली आहे.

यापूर्वी शीना बोरा हत्या प्रकरणी पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जीला अटक झाली आहे. आता सीबीआयने पीटर मुखर्जी यांना अटक केली आहे. पीटर मुखर्जी यांनी यापूर्वी आपला शीना बोरा हत्याकांडात समावेश नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.