पाहा - म्हाडाची लॉटरी (गिरणी कामगार)

Updated: Jun 28, 2012, 02:35 PM IST

 

 


www.24taa.com, मुंबई

 

गिरणी कामगारांसाठी म्हाडाची लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत चार गिरण्यांची लॉटरी काढण्यात आली आहे.

 

 म्हाडाची सोडत (लॉटरी) पाहण्यासाठी इथं क्लिक करा

 

कोहिनूर नंबर तीन, ज्युपिटर आणि इंडिया युनायटेड नंबर दोन या गिरण्यांच्या जागेवरील घरांची लॉटरी काढण्यात आलीय. ६ हजार ९२५ घरांसाठी १९ गिरण्यांमधल्या ४८ हजार ९३३ कामगारांसाठी ही लॉटरी काढली जातेय.

 

मिल कामगार अर्जदारांच्या याद्या