व्हिडिओ: मुंबईत दुकानदारावर तलवारीनं हल्ला, सीसीटीव्हीत कैद

मुंबईमध्ये शारीरिक रुपानं अपंग असलेल्या एका दुकानदारावर तलवारीनं हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी दुकानदारानं काही ड्रग अॅडिक्ट लोकांविरुद्ध आवाज उचलला होता. ते ड्रग अॅडिक्ट गुंड परिसरातील दुकानदारांकडून जबरदस्तीनं पैसे मागायचे. त्यानंतर दुकानदारावर हल्ला केला गेला. या पूर्ण घटनेचा व्हिडिओ आता पुढे आलाय. यात दिसतं कशा पद्धतीनं एक व्यक्ती दुकानदारावर तलवारीनं हल्ला करतो आणि दुकानात आलेल्या एका व्यक्तीनं त्याला वाचवलं. 

ANI | Updated: Aug 13, 2015, 05:24 PM IST
व्हिडिओ: मुंबईत दुकानदारावर तलवारीनं हल्ला, सीसीटीव्हीत कैद title=

मुंबई: मुंबईमध्ये शारीरिक रुपानं अपंग असलेल्या एका दुकानदारावर तलवारीनं हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी दुकानदारानं काही ड्रग अॅडिक्ट लोकांविरुद्ध आवाज उचलला होता. ते ड्रग अॅडिक्ट गुंड परिसरातील दुकानदारांकडून जबरदस्तीनं पैसे मागायचे. त्यानंतर दुकानदारावर हल्ला केला गेला. या पूर्ण घटनेचा व्हिडिओ आता पुढे आलाय. यात दिसतं कशा पद्धतीनं एक व्यक्ती दुकानदारावर तलवारीनं हल्ला करतो आणि दुकानात आलेल्या एका व्यक्तीनं त्याला वाचवलं. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.