पाहा, दहिहंडीचा उत्साह लाईव्ह

मुंबईत आज सर्वत्र दहिहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय, झी २४ तासवर या उत्साहाचं उधाण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे.

Updated: Sep 6, 2015, 08:10 PM IST
पाहा, दहिहंडीचा उत्साह लाईव्ह title=

मुंबई : मुंबईत आज सर्वत्र दहिहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय, झी २४ तासवर या उत्साहाचं उधाण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे.

अनेक ठिकाणी काही रंगारंग कार्यक्रमही या निमित्ताने पार पडतायत. महाराष्ट्राच्या लावणीचा जागरही होत असतांना दिसतोय.

महाराष्ट्रासह राजधानी मुंबईतील काही दृश्य झी २४ तासने लाईव्ह दाखवत आहे, आपणही ही दृश्य लाईव्ह पाहू शकता, पाहा दहिहंडी उत्सवाची लाईव्ह क्षणचित्र

यावर्षी राजकीय दहिहंडींना फाटा देण्यात आला, असला तरी उत्सवाच्या आनंदाचं उधाण मात्र कायम आहे.

लाईव्ह - झी २४ तास

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.