Congratulations! सुरेश रैनाची पत्नी प्रेग्नंट, रैनाने शेअर केले फोटो

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू सुरैश रैनाने नुकतीच एक गुडन्यूज जाहीर केलीये. लवकरच रैनाच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. 

Updated: Apr 19, 2016, 11:27 AM IST
Congratulations! सुरेश रैनाची पत्नी प्रेग्नंट, रैनाने शेअर केले फोटो title=

मुंबई : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू सुरैश रैनाने नुकतीच एक गुडन्यूज जाहीर केलीये. लवकरच रैनाच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. 

ही बातमी देताना रैनाने पत्नीचा बेबी शॉवरमधील फोटो शेअर केलाय. “Keep practicing hard love we have to do it together very soon.असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलंय.

गेल्या वर्षी रैना आणि प्रियंका चौधरी यांचे लग्न झाले होते. रैनाप्रमाणेच हरभजन सिंग-गीता बसरा तसेच शाहीद कपूर-मीरा राजपूत या सेलिब्रेटी जोड्यांच्या घरातही नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची चर्चा आहे. 

 

Keep practice hard love we have to do it together very soon

A photo posted by SR Raina (@sureshraina3) on