कृत्रिम पाय निघाल्यानंतरही त्यांची फिल्डिंग

फिल्ड़िंग करताना कृत्रिम पाय निघाल्यानंतरही इंग्लंडच्या क्रिकेटरने फिल्डिंग केली.

Updated: Nov 1, 2016, 11:51 PM IST

मुंबई : फिल्ड़िंग करताना कृत्रिम पाय निघाल्यानंतरही इंग्लंडच्या क्रिकेटरने फिल्डिंग केली. अखेर चेंडू परतवल्यानंतरच त्याने आपला कृत्रिम पाय पुन्हा बसवला. पाहा नेमकं काय झालं, आणि या फिल्डरने काय केलं, ज्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.