“बरं झालं आता आरामाला दोन दिवस मिळाले”- धोनी

 मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडनं धुव्वा उडवलाय. तीन दिवसातच टीम इंडियाचा इंग्लंडनं एक इनिंग आणि 54 रन्सनी दारुण केलाय. टीम इंडियाचे शेर तीन दिवसात ढेर झाले. या पराभवामुळे सीरिजमध्ये भारत 2-1 ने पिछाडीवर आहे. 

PTI | Updated: Aug 10, 2014, 08:01 AM IST
“बरं झालं आता आरामाला दोन दिवस मिळाले”- धोनी title=

मँचेस्टर:  मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडनं धुव्वा उडवलाय. तीन दिवसातच टीम इंडियाचा इंग्लंडनं एक इनिंग आणि 54 रन्सनी दारुण केलाय. टीम इंडियाचे शेर तीन दिवसात ढेर झाले. या पराभवामुळे सीरिजमध्ये भारत 2-1 ने पिछाडीवर आहे. 

या पराभवानंतर संतापजनक गोष्ट घडलीय ती म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन धोनीची प्रतिक्रिया.. “आता आराम करायला वेळ मिळाला”, अशी संतापजनक प्रतिक्रिया धोनीनं दिलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.