भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे वेळापत्रक

भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा येत्या २ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर असा भला मोठा दौरा आहे. सध्या दक्षिण आफ्रिका संघ भारतात दाखल झाला असून भारतीय हवामानाशी जुळून घेण्यासाठी त्यांचे काही सराव सामने सुरू आहेत. 

Updated: Sep 30, 2015, 06:41 PM IST
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे वेळापत्रक  title=

मुंबई : भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा येत्या २ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर असा भला मोठा दौरा आहे. सध्या दक्षिण आफ्रिका संघ भारतात दाखल झाला असून भारतीय हवामानाशी जुळून घेण्यासाठी त्यांचे काही सराव सामने सुरू आहेत. 

पाहू या भारत-दक्षिण आफ्रिका संघाचे वेळापत्रक 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.