LIVE SCORECARD : वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड: टी 20 फायनल

टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकला आहे. वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीनं पहिले बॉलिंग करायचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Apr 3, 2016, 06:49 PM IST
LIVE SCORECARD : वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड: टी 20 फायनल title=

कोलकता: टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकला आहे. वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीनं पहिले बॉलिंग करायचा निर्णय घेतला आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानामध्ये हा सामना होत आहे. 

मॅच सुरु व्हायच्या आधीच डॅरेन सॅमीच्या नावावर अनोखो रेकॉर्ड झाला आहे. सलग 10 टॉस जिंकण्याचा विक्रम डॅरेन सॅमीनं केला आहे. 

LIVE SCORECARD