LIVE SCORECARD : पाकिस्तान वि श्रीलंका सराव सामना

कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज पाकिस्तान वि श्रीलंका यांच्यात आत सराव सामना होत आहे. पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाल्यावर त्यांचा हा पहिलाच सराव सामना आहे. या सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व शाहीद आफ्रीदी करणार आहे. तर अँजेलो मॅथ्यूज श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. 

Updated: Mar 14, 2016, 04:18 PM IST
LIVE SCORECARD : पाकिस्तान वि श्रीलंका सराव सामना title=

मुंबई : कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज पाकिस्तान वि श्रीलंका यांच्यात आत सराव सामना होत आहे. पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाल्यावर त्यांचा हा पहिलाच सराव सामना आहे. या सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व शाहीद आफ्रीदी करणार आहे. तर अँजेलो मॅथ्यूज श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. 

पाहा याचा लाईव्हस्कोरकार्ड