द्रविडनेही द.आफ्रिकेविरोधात केली होती फटकेबाजी

अजिंक्य राहणे याने दक्षिण आफ्रिकेविरोधात रविवारच्या सामन्यात ज्या प्रमाणे फटकेबाजी केली, तशी फटकेबाजी राहुल द्रविडने आफ्रिकेविरोधात केली होती. (१९९६-९७) अॅलन ड़ोनल्डला राहुल द्रविडने धू-धू धुतलं होतं.

Updated: Feb 22, 2015, 11:29 PM IST
द्रविडनेही द.आफ्रिकेविरोधात केली होती फटकेबाजी title=

मेलबर्न : अजिंक्य राहणे याने दक्षिण आफ्रिकेविरोधात रविवारच्या सामन्यात ज्या प्रमाणे फटकेबाजी केली, तशी फटकेबाजी राहुल द्रविडने आफ्रिकेविरोधात केली होती. (१९९६-९७) अॅलन ड़ोनल्डला राहुल द्रविडने धू-धू धुतलं होतं.

राहुल द्रविडने केलेली फटकेबाजी

अजिंक्य राहणेने केलेली फटकेबाजी

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.