रॉबिन उथप्पाचा टेनिस प्लेअर शितल गौतमशी विवाह - रिपोर्ट

सध्या भारतीय क्रिकेटरसाठी लग्नाचा सिझन दिसतो आहे. रॉबिन उथप्पा हा गुरूवारी लग्नाच्या बेडीत अडकला. 

Updated: Mar 3, 2016, 07:17 PM IST
 रॉबिन उथप्पाचा टेनिस प्लेअर शितल गौतमशी विवाह - रिपोर्ट  title=

नवी दिल्ली : सध्या भारतीय क्रिकेटरसाठी लग्नाचा सिझन दिसतो आहे. रॉबिन उथप्पा हा गुरूवारी लग्नाच्या बेडीत अडकला. 

रॉबिनच्या लग्नाने अनेक महिला चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. 

रॉबिन उथप्पा याचे टेनिस प्लेअर शीतल गौतम हिच्याशी विवाह बंधनात अडकला आहे. 

दरम्यान धवल कुलकर्णी यानेही फॅशन को-ऑडिनेटर श्रद्धा खारपुडे हिच्याशी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 

रॉबिन उथप्पाच्या लग्नाला इरफान पठाण आणि बॉलिवुड अभिनेत्री जुही चावला उपस्थित होती. त्यांनी रॉबिन आणि शीतलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.