हा आहे भारताचा पॉल अॅड्म्स

क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू असतात त्यांची खेळण्याची शैली आपल्या अखेरपर्यंत लक्षात राहते. यापैकीच एक दिग्गज खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू पॉल अॅडम्स.

Updated: Apr 30, 2016, 10:34 AM IST
हा आहे भारताचा पॉल अॅड्म्स title=
सौजन्य - ट्विटर

मुंबई : क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू असतात त्यांची खेळण्याची शैली आपल्या अखेरपर्यंत लक्षात राहते. यापैकीच एक दिग्गज खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू पॉल अॅडम्स.

यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील गुजरात लायन्स वि रायजिंग पुणे सुपर जायंट या सामन्यादरम्यान पॉल अॅडम स्टाईल गोलंदाजी पाहायला मिळाली. गुजरात लायन्सच्या शिविल कौशिकच्या गोलंदाजीने पुन्हा पॉल यांची आठवण करुन दिली. 

 

ज्याप्रमाणे गोलंदाजी करताना पॉल यांचा हात वळत असे त्याचप्रकारे कौशिकने गोलंदाजी केली. त्याची गोलंदाजीची स्टाईल पाहून खुद्द पॉल अॅडम्स यांनी त्याचे कौतुक केले. 

पाहा हा व्हिडीओ