डेल स्टेनने विकेट काढताना स्टम्पचा तुकडाच पाडला

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिका सुरु आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात जगातील फास्टर बॉलर डेल स्टेन विकेट काढताना स्टम्पचा तुकडाच पाडला. 

Reuters | Updated: Aug 20, 2015, 02:51 PM IST
डेल स्टेनने विकेट काढताना स्टम्पचा तुकडाच पाडला title=

सेंच्युरिअन : दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिका सुरु आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात जगातील फास्टर बॉलर डेल स्टेन विकेट काढताना स्टम्पचा तुकडाच पाडला. 

मिशेल मॅकक्लिंघन बॅटींग करीत होता. यावेळी डेल स्टेन वेगवान बॉल टाकला. मात्र, मिशेलला या बॉल समजलाच नाही. हा बॉल थेट स्टम्पवर जाऊन आदळला. त्याचवेळी स्टम्पचा तुकडाच पडला. पहिली वन डे १९ ऑगस्ट २०१५ ला सेंच्युरिअन येथे झाली.

पाहा व्हिडिओ : कसा काढला बोल्ड?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.