VIDEO : एकेकाळचे कट्टर शत्रू वीरु-शोएबचा हा व्हिडिओ वायरल

एकेकाळचे कट्टर 'शत्रू' आता 'मित्र' बनलेत... होय, आम्ही बोलतोय टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर यांच्याबद्दल... 

Updated: Nov 12, 2015, 08:21 PM IST
VIDEO : एकेकाळचे कट्टर शत्रू वीरु-शोएबचा हा व्हिडिओ वायरल title=

नवी दिल्ली : एकेकाळचे कट्टर 'शत्रू' आता 'मित्र' बनलेत... होय, आम्ही बोलतोय टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर यांच्याबद्दल... 

विरेंद्र सेहवागनं शोएब अख्तरसोबतचा एक व्हिडिओ व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यामध्ये शोएब आपल्या नव्या मित्राची ओळख करून देतोय. 

'यार, बघा ना... किती अजब गोष्ट आहे ही... एकेकाळी जो माझा कट्टर शत्रू होता तो आज माझा मित्र बनलाय.... विचारा कोण?' असं म्हणत शोएब आपला कॅमेरा दुसऱ्या बाजुला वळवतो... आणि दुसरीकडून वीरु या प्रश्नाचं उत्तर देताना या व्हिडिओत दिसतोय. 

'ऑल स्टार्स सीरिज'च्या माध्यमातून सगळे रिटायर्ड क्रिकेटर्सना एकत्र खेळण्याची संधी मिळालीय. 
 
 

Posted by Virender Sehwag on Wednesday, November 11, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.