विराट कोहली बाद झाल्यावर के राहुलवर भडकला

 भारत वि. इंग्लड तिसऱ्या आणि अंतीम टी-२० सामन्यात विराट कोहली चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला, त्यानंतर तो नॉन स्ट्राइकर एन्डला असलेल्या के राहुलवर भडकला.

Updated: Feb 1, 2017, 07:50 PM IST
 विराट कोहली बाद झाल्यावर के राहुलवर भडकला title=
सौजन्य - बीसीसीआय

बंगळुरू :  भारत वि. इंग्लड तिसऱ्या आणि अंतीम टी-२० सामन्यात विराट कोहली चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला, त्यानंतर तो नॉन स्ट्राइकर एन्डला असलेल्या के राहुलवर भडकला.

सामन्याच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर विराट कोहली चोरटी धाव काढत असताना गोलंदाज राहुल आणि  विराटमध्ये गोंधळ झाला आणि याचा फायदा घेत क्रिस जॉर्डनने फॉलोथ्रू मध्ये विराटला धावचित केले. 

या गोंधळानंतर बाद झालेला विराट के राहुलवर जबरदस्त नाराज झाला आणि कॉल का दिला असं म्हणत त्यावर भडकला. 

पाहा याचा व्हिडिओ... लिंकवर क्लिक करून