विजयानंतर कोहली-गेल सैराट

विराट कोहली, क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्ससारखे स्फोटक बॅट्समन असलेली रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरची टीम मैदानामध्ये तर विजयाचं सेलिब्रेशन करते. 

Updated: May 20, 2016, 06:02 PM IST
विजयानंतर कोहली-गेल सैराट title=

बंगळुरू: विराट कोहली, क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्ससारखे स्फोटक बॅट्समन असलेली रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरची टीम मैदानामध्ये तर विजयाचं सेलिब्रेशन करते. पण ड्रेसिंग रुममध्ये हे खेळाडू यापेक्षाही जोरदार सेलिब्रेशन करतात. 

किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या विजयानंतर विराट कोहली आणि क्रिस गेलनं ड्रेसिंग रुममध्ये भांगडा केला. या सेलिब्रेशनमध्ये सरफराज खान, मनदीप सिंग हे खेळाडूही सहभागी झाले होते.  मनदीप सिंग यानं भांगड्याचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

पाहा कोहली-गेलचा डान्स

 

A video posted by Mandeep Singh (@mandeeps12) on