व्हिडिओ: बेन स्ट्रोकच्या वादग्रस्त विकेटची चर्चा

इंग्लंडचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू बेन स्ट्रोक्स ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचदरम्यान लॉर्ड्स मैदानावर विचित्र आऊट झाला. तो ज्यापद्धतीनं आऊट झाला त्यावरून आता वाद निर्माण झालाय.

Updated: Sep 6, 2015, 02:11 PM IST
व्हिडिओ: बेन स्ट्रोकच्या वादग्रस्त विकेटची चर्चा title=

नवी दिल्ली: इंग्लंडचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू बेन स्ट्रोक्स ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचदरम्यान लॉर्ड्स मैदानावर विचित्र आऊट झाला. तो ज्यापद्धतीनं आऊट झाला त्यावरून आता वाद निर्माण झालाय.

क्रिकेटच्या इतिहासात सहाव्यांदा अशाप्रकारच्या घटनेवर आऊट देण्यात आलं. सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये या विकेटचीच चर्चा सुरू आहे.

तुम्हीच पाहा हा व्हिडिओ आणि ठरवा स्ट्रोक आऊट आहे की नाही - 

ऐका - 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.