पाऊस पडतोय, पिकनिकचा प्लान करत असाल तर हे आधी वाचा आणि पाहा

पावसात भिजायला कोणाला आवडत नाही. मात्र, सावधानता बाळगळी नाही तर असा प्रसंग ओढवू शकतो. 

Updated: Jun 30, 2016, 10:50 AM IST
पाऊस पडतोय, पिकनिकचा प्लान करत असाल तर हे आधी वाचा आणि पाहा title=

मुंबई : पावसात भिजायला कोणाला आवडत नाही. आठवड्याची सुटी तसेच विक एंडची धमाल करण्यासाठी अनेक जण धबधबे, ओढे, नाले, धरण क्षेत्र या ठिकाणी जातात. मजा-मस्ती करतात. मात्र, सावधानता बाळगळा. नाही तर असा प्रसंग ओढवू शकतो. काळजी घ्या, एवढंच सांगणे!

पाहा हा व्हिडिओ :