कारचा डेन्ट घालवण्यासाठी हा सोपा उपाय

तुमच्या आवडत्या कारला धक्का लागला तरीही तुमच्या जीवावर येतं, पण कार चालवत असतांना अनेक वेळा कारला धक्का लागून, कारचा बाहेरील भाग ठोकला जातो. तो कारला व्यवस्थित दिसत नाही, यासाठी खर्चही मोठा येतो आणि व्यवस्थित रिपेअर होईलंच याची शाश्वती नसते, मात्र काही उपाय असे असतात, जे तुमच्या कारचं सौंदर्यं परत आणू शकतात. यू-ट्यूबवरही असाच एक व्हिडीओ सध्या ट्रेंड झालाय.

Updated: Sep 27, 2015, 05:46 PM IST
कारचा डेन्ट घालवण्यासाठी हा सोपा उपाय title=

मुंबई : तुमच्या आवडत्या कारला धक्का लागला तरीही तुमच्या जीवावर येतं, पण कार चालवत असतांना अनेक वेळा कारला धक्का लागून, कारचा बाहेरील भाग ठोकला जातो. तो कारला व्यवस्थित दिसत नाही, यासाठी खर्चही मोठा येतो आणि व्यवस्थित रिपेअर होईलंच याची शाश्वती नसते, मात्र काही उपाय असे असतात, जे तुमच्या कारचं सौंदर्यं परत आणू शकतात. यू-ट्यूबवरही असाच एक व्हिडीओ सध्या ट्रेंड झालाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.