boiling water

सासरच्यांनी जावयाला गच्चीवरुन ढकलून दिलं; बायकोने रात्री 3 वाजता अंगावर उकळतं पाणी ओतून..

Woman Attack Husband With Help Of Relatives: पीडित पुरुष सासरवाडीमध्ये गेला असता सासरच्या लोकांनी त्याचा मोबाईल आणि बाईकची चावी ताब्यात घेतली. त्याने अनेकदा चावी देण्याची विनंती केली मात्र ती विनंती सासरच्या व्यक्तींनी मान्य केली नाही.

Apr 17, 2024, 09:22 AM IST

Extramarital Affair: अनैतिक प्रेमसंबधाचा भयानक अंत, प्रियकराने प्रियसीच्या लहान लेकराला उकळत्या पाण्यात बुडवलं

Pune Crime News : आरोपीने अनैतिक संबंधातून फिर्यादीच्या सव्वा वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात, दोन्ही पाय एकत्र धरून बाथरूममधील उकळत्या गरम पाण्याच्या बकेटमध्ये खाली वर करून पाण्यामध्ये बुडवले. 

Apr 24, 2023, 05:45 PM IST

पुण्यात हॉटेल चालकाने उकळतं पाणी टाकून दोन भिकाऱ्यांची केली हत्या

 Hotel owner threw boiling water at beggars In Pune :चीड आणि संतापजनक बातमी पुण्यातून. माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे.  

Jun 3, 2022, 11:16 AM IST

Viral Video : उकळत्या पाण्यात हात जोडून बसलाय चिमुकला, व्हिडीओ पाहून तुमचाही होईल संताप

सध्या सोशल मीड्यावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

Sep 8, 2021, 04:12 PM IST

राग अनावर झाल्याने पत्नीने पतीला शिकविला धडा, झोपला असताना ओतले उकळते पाणी

रागाच्या भरात झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर पत्नीने उकळते पाणी ओतले. यात पती २५ टक्के भाजला. दरम्यान, याप्रकरणी पत्नीला पोलिसांनी अटक केली. 

Dec 4, 2015, 05:14 PM IST

कारचा डेन्ट घालवण्यासाठी हा सोपा उपाय

तुमच्या आवडत्या कारला धक्का लागला तरीही तुमच्या जीवावर येतं, पण कार चालवत असतांना अनेक वेळा कारला धक्का लागून, कारचा बाहेरील भाग ठोकला जातो. तो कारला व्यवस्थित दिसत नाही, यासाठी खर्चही मोठा येतो आणि व्यवस्थित रिपेअर होईलंच याची शाश्वती नसते, मात्र काही उपाय असे असतात, जे तुमच्या कारचं सौंदर्यं परत आणू शकतात. यू-ट्यूबवरही असाच एक व्हिडीओ सध्या ट्रेंड झालाय.

Sep 27, 2015, 05:46 PM IST

फेसबुकवर अनफ्रेंड केल्याने मुलाने केला मुलीवर हल्ला

बिहार जिल्ह्यातील मुझफ्फरपूर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल नेटवर्किंगमधील आघाडीच्या फेसबुकवर फ्रेंडलिस्टमधून आपल्याला काढून टाकल्यानं (अनफ्रेंड) एका चमत्कारीक अल्पवयीन शाळकरी मुलानं आठवीतल्या मुलीवर उळकतं पाणी फेकलं. हा घटनेने हादरलेल्या मुलीला धक्का बसलाय. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग भाजला आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर मुलगा फरार आहे.

Jan 3, 2014, 01:47 PM IST