एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भर्ती

एअर इंडिया चार्टर्स लिमिटेडने वेगवेगळ्या पदासांठी भर्ती काढली आहे. ३० मार्चपर्यंत या पदासाठी अर्ज करायचा आहे. 

Updated: Mar 26, 2016, 04:25 PM IST
एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भर्ती title=

मुंबई : एअर इंडिया चार्टर्स लिमिटेडने वेगवेगळ्या पदासांठी भर्ती काढली आहे. ३० मार्चपर्यंत या पदासाठी अर्ज करायचा आहे. 

दिल्ली, मुंबई, कोच्ची अशा विविध ठिकाणी या पदांची भर्ती केली जाणार आहे. एकूण ८९ पदासाठी ही भर्ती होणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी अर्ज करायचा आहे. उमेदवार हा पदवीधर असणं आवश्यक आहे.