मूड इंडिगो फेस्टिवल नरेंद्र मोदींचं मोझॅक

हे मोझॅक साकारलं आहे चेतन राऊत या विद्यार्थ्याने. मूड इंडिगो फेस्टिवलमध्ये हे मोझॅक सर्वांचं आकर्षण ठरलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 26, 2016, 02:15 PM IST
मूड इंडिगो फेस्टिवल नरेंद्र मोदींचं मोझॅक title=

मुंबई : आयआयटी मुंबईत संध्या मूड इंडिगो फेस्टिवल सुरु आहे. जुन्या टेप रेकॉर्डरच्या टेप पासून बनवण्यात आलेलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जगातील सर्वात मोठं मोझॅक यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं आहे. 

हे मोझॅक साकारलं आहे चेतन राऊत या विद्यार्थ्याने. मूड इंडिगो फेस्टिवलमध्ये हे मोझॅक सर्वांचं आकर्षण ठरलं आहे.