स्मार्टफोन यूजरसाठी आणखी एक मनोरंजक ऍप

Updated: Jul 29, 2014, 05:06 PM IST
स्मार्टफोन यूजरसाठी आणखी एक मनोरंजक ऍप  title=

जग दिवसेंदिवस खूप स्मार्ट होत चालं आहे आणि त्या सोबत स्मार्टफोनंही. आणखी एक मनोरंजक ऍप स्मार्टफोन वापरणाऱ्य़ानसाठी बाजारात आला आहे. या ऍपने तुम्ही आता तुमचा फोटो किंवा 'सेल्फी'ला पर्सनलाइज्ड करून मित्रांना पाठवू शकता.

ईमोजी (IMOJI)नावाच्या ह्या ऍपने तूम्ही तूम्हाला हवं तसं रूप देऊ शकता किंवा फोटो स्टिकर बनवूण आपल्या मित्रांशी शेअर करू शकता करा. हे सर्व अॅप मधील फोटोशॉप सॉफ्टवेअरच्या मदतीने करू शकता. 

कंपनीचा दावा आहे की यामूळे चॅट आणखी मनोरंजक होणार आहे. या ऍपमूळे यूजर आपला स्टिकर सार्वजनिक डोमेन वर सुद्धा शेअर करू शकता.सध्या हा ऍप फक्त आयफोन साठी उपलब्ध आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.