फेसबुकवर प्रोफाईल फोटो ठिकाणी आता व्हिडिओ करु शकता अपलोड

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकचा वापर करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता तुम्ही प्रोफाईल फोटोच्या जागी आपला छोटा व्हिडिओ अपलोड करु शकता.

PTI | Updated: Oct 2, 2015, 06:43 PM IST
फेसबुकवर प्रोफाईल फोटो ठिकाणी आता व्हिडिओ करु शकता अपलोड title=

न्यूयॉर्क : सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकचा वापर करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता तुम्ही प्रोफाईल फोटोच्या जागी आपला छोटा व्हिडिओ अपलोड करु शकता.

अधिक वाचा : टेक कॉर्नरमधील बातम्या

फेसबुक कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, काही अन्य बदल करण्याबाबत चाचपणी सुरु आहे. कंपनीने ब्रिटन आणि कॅलिफोर्नियात आयफोनचा वापर करणाऱ्यांसाठी हे नविन फिचर सुरु केले आहे.

हे नविन फिचर हळूहळू अन्य लोकांनाही उपलब्ध करुन दिले जाईल. भारतात १२.५ कोटी पेक्षा अधिक लोक फेसबुकचा वापर करत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.