फेसबूकमुळे गेला तरूणीचा जीव...

फेसबूकमुळे गेला तरूणीचा जीव...

 तामिळनाडूच्या सेलममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी फेसबूकमुळे एका २१ वर्षीय तरूणीला प्राण गमवावा लागला आहे. या तरूणीचा फोटो अज्ञात व्यक्तींनी मॉर्फ्ड करून म्हणजे त्यात छेडछाड करून त्याला अश्लिल केले होते. 

तुम्ही ऑफिसमध्ये फेसबुक वापरता का? तुम्ही ऑफिसमध्ये फेसबुक वापरता का?

जर तुमचा बॉस अथवा कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असतील तर चिंता करण्याची गरज नाही. एका सर्वेमध्ये असं आढळलंय की, कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असेल तर कामाबासून थोडा ब्रेक घेत आहे आणि हा ब्रेक पुन्हा उत्साहाने काम करण्यास पूरक ठरतो.

फेसबुकवर युजरचा रक्तगट दाखविण्याची विनंती फेसबुकवर युजरचा रक्तगट दाखविण्याची विनंती

बांगलादेशमधील एका युजरने मार्क झुकेरबर्ग यांना एक कल्पना सुचविली आहे.  लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने युजर्सच्या 'कव्हर पेज'वर रक्तगट दाखवावा. ज्यामुळे जुळणारा रक्तगट न मिळाल्याने होणारे मृत्यु रोखण्यास मदत होईल, असं या युजरने म्हटलंय.

गॉडझिला जेव्हा दार ठोठावतो... प्रचंड पालीचा घरात घुसण्याचा प्रयत्न गॉडझिला जेव्हा दार ठोठावतो... प्रचंड पालीचा घरात घुसण्याचा प्रयत्न

 आतापर्यंत तुम्ही येवढी मोठी पाल किंवा घोरपड पाहिली नसेल. गॉडझिलाच्या साईजची ही घोरपड सध्या सोशल मीडिया सर्वांना घाबरवत आहे. 

लिंगाचा फोटो पाठवणाऱ्याला महिलेचं कडक उत्तर लिंगाचा फोटो पाठवणाऱ्याला महिलेचं कडक उत्तर

ही बातमी प्रत्येक महिलेसाठी महत्वाची आहे. या बातमीचा विषय तुम्हाला अश्लील वाटेल, पण अश्लीलता पसरवून महिलांना त्रास देणाऱ्यांसाठी ही सणसणीत कानाखाली आहे.

आत्महत्या रोखण्यासाठी फेसबूक सज्ज आत्महत्या रोखण्यासाठी फेसबूक सज्ज

फेसबूकने आत्महत्या प्रतिबंधक (सुसाईड प्रिव्हेंन्शन) असे एक नवे टूल विकसित केले असून, हे टूल नुकतेच भारतात लाँच करण्यात आले. आत्महत्या वेळीच रोखल्या जाव्यात यासाठी फेसबूकने हे पाऊल उचलले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना भेटण्यापेक्षा सोशल मीडियावरच जास्त भेटतात. त्यात प्रामुख्याने फेसबूक हे सगळ्यात जास्त नेटिझन्सकडून वापरले जाते. सोशल मीडियावरच आपल्या जीवनातील घडामोडी, अविस्मरणीय क्षण शेअर करतात. आजकाल तर फेसबुकवर मेसेज टाकून आत्महत्या केलेली अनेक प्रकरणे देखील देशात समोर आली होती.

'मी राजीनामा दिला... तुम्ही कधी देणार?' मंत्रीमहोदयांना दिलं आव्हान 'मी राजीनामा दिला... तुम्ही कधी देणार?' मंत्रीमहोदयांना दिलं आव्हान

 कर्नाटकच्या कुडलिगीच्या पोलीस उपअधीक्षक (DSP) अनुपमा शेनॉय यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. 

आमीरची पत्नी किरण रावनं दाखल केली तक्रार आमीरची पत्नी किरण रावनं दाखल केली तक्रार

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण राव हिने अज्ञात व्यक्तिविरोधात फेक फेसबूक अकाऊंट बनविल्याची तक्रार दाखल केली आहे. किरण रावला ब-याच दिवसांपासून या अकाउंटचा त्रास होतोय. 

सोशल मीडियावर हा फोटो होतोय प्रचंड व्हायरल सोशल मीडियावर हा फोटो होतोय प्रचंड व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना डोकं खाजवावं लागलं की हे कसं शक्य आहे. तुम्ही या फोटोला पाहताच कंफ्यूज झाले असाल. यामध्ये मुलाची आणि मुलाची स्थिती कशी आहे हे ओळखताच येत नाही आहे.

सावधान! ही महिला तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असेल तर लगेच करा डिलीट सावधान! ही महिला तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असेल तर लगेच करा डिलीट

फेसबुकवर सध्या एका महिलेचे फेसबुक अकाऊंट व्हायरल होतय. जे अकाऊंट फेक असल्याचे सांगण्यात येत असून ते बंद कऱण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरु आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांचं फेसबूकवर धक्कादायक कृत्य शाळेतील विद्यार्थ्यांचं फेसबूकवर धक्कादायक कृत्य

 अमेरिकेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत शाळेत न जाता सेक्स केल्याचा व्हिडिओ फेसबूकवर टाकला आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्लासमेट्ससाठी फेसबूकच्या माध्यमातून लाईवस्ट्रीमिंग केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

फेसबूकला मोठा धक्का, मेसेंजरवर या देशात बंदी फेसबूकला मोठा धक्का, मेसेंजरवर या देशात बंदी

सौदी अरबमध्ये फेसबूक मेसेंजर अॅप्लीकेशनला ब्लॉक करण्यात आलेय. याआधी येथे काही चॅटिंग अॅप्सच्या फीचर्सवर बंदी घाण्यात आलेय.

पिया तोसे नैना लागे रे.. गाण्याचे कप साँगचे वेडं करेल.. पिया तोसे नैना लागे रे.. गाण्याचे कप साँगचे वेडं करेल..

यू ट्यूबवर आपण यापूर्वी मैथिली पालकरचे ही चाल तुरू तुरू हे गाणे ऐकले असेल. त्याची खूप चर्चाही झाली. आता आम्ही तुम्हांला दोन गानकोकिळा दाखविणार आहोत, ज्यांच्या गाण्याने सध्या फेसबूकवर धूम केली आहे. 

पंकूताईंच्या फोटोंची महती... हरवलेला चिमुरडा सापडला! पंकूताईंच्या फोटोंची महती... हरवलेला चिमुरडा सापडला!

नुकतंच, दुष्काळी दौऱ्यावर गेलेल्या पंकजा मुंडेच्या 'सेल्फी' प्रकरणावरून बराच वादंग उठला होता... पण, आता मात्र पंकजा यांच्या फोटोची महती सांगणारी एक पोस्ट फेसबुकवर वायरल होताना दिसतेय.

इन्स्टाग्रामकडून 10 वर्षांच्या चिमुरड्याला 6.65 लाखांचं बक्षीस इन्स्टाग्रामकडून 10 वर्षांच्या चिमुरड्याला 6.65 लाखांचं बक्षीस

वयाच्या दहाव्या वर्षी एक चिमुरडा जवळपास साडे सहा लाखांचा मालक बनलाय... इन्स्टाग्रामनं या चिमुरड्याला बक्षीस म्हणून ही रक्कम दिलीय. 

गुडन्यूज ! आता फेसबूकवरही कमवता येणार पैसे गुडन्यूज ! आता फेसबूकवरही कमवता येणार पैसे

फेसबूकवर तुम्ही पैसे देखील कमवू शकणार

फेसबूक मॅसेजमुळे समोर आले बॉयफ्रेंड आणि आईचे संबंध फेसबूक मॅसेजमुळे समोर आले बॉयफ्रेंड आणि आईचे संबंध

२२ वर्षाची चेल्सीची भेट केविन स्कॉट या ३७ वर्षीय व्यक्ती सोबत झाली. दोघांमध्ये हळूहळू जवळीकता वाढत गेली आणि अफेअर सुरु झालं. चेल्सीने केविनबाबत तिच्या आईला सांगण्याचं ठरवलं पण केविन हा १५ वर्षाने तिच्यापेक्षा मोठा असल्याने आई नकार तर देणार नाही ना याची भीती तिच्या मनात होती. पण तरी तिने त्याची भेट तिच्या आईसोबत घालून दिली आणि चेल्सीच्या आईनेही या नात्याबाबत सकारात्मकता दाखवली.

बाळाच्या जन्माचा हा फोटो फेसबुकनं ठरवला 'लैंगिक-आक्षेपार्ह' बाळाच्या जन्माचा हा फोटो फेसबुकनं ठरवला 'लैंगिक-आक्षेपार्ह'

मोराग हॅस्टिंग्स नावाच्या एका फोटोग्राफरनं सोशल मीडिया फेसबुकवरून शेअर केलेला एका फोटो 'फेसबुक'च्या व्यवस्थापनानं 'लैंगिक' आणि 'आक्षेपार्ह' ठरवलाय. 

फेसबूकने लाँच केलं नवं मॅसेंजर अॅप फेसबूकने लाँच केलं नवं मॅसेंजर अॅप

फेसबूकने युजर्ससाठी एक नवीन अॅप बनवला आहे.    'चाटबोट्स' असं या अॅपचं नाव आहे. या अॅपद्वारे फेसबूक वापरणारे इ-कॉमर्स किंवा इतर कंपन्यांना  सहज जोडले जातील असा विश्वास फेसबूकनं व्यक्त केला आहे.  

फेसबूकवर पसरतोय हा व्हायरस फेसबूकवर पसरतोय हा व्हायरस

सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर सध्या एक व्हायरस पसरत आहे. माय फर्स्ट व्हिडिओ या नावानं हा व्हिडिओ तुमच्या अकाऊंटवर येतो.

अंधांसाठी 'फेसबूक'च्या झुकरबर्गची विशेष दृष्टी! अंधांसाठी 'फेसबूक'च्या झुकरबर्गची विशेष दृष्टी!

मुंबई : जगात अब्जावधी लोक फेसबूकचा वापर करतात.