व्हायरल व्हिडिओ : अदिती बनलीय मॉडर्न द्रौपदी

अदिती राव हैदरी हिची एक शॉर्ट फिल्म सध्या भलतीच चर्चेत आहे.

Updated: Sep 7, 2016, 04:03 PM IST
व्हायरल व्हिडिओ : अदिती बनलीय मॉडर्न द्रौपदी title=

मुंबई : अदिती राव हैदरी हिची एक शॉर्ट फिल्म सध्या भलतीच चर्चेत आहे.

महाभारतातला एक प्रसंग सध्याच्या युगात घडला असता तर कसा असता, असं काहीसं काल्पनिक चित्रण या शॉर्टफिल्ममध्ये करण्यात आलंय.  

यामध्ये अरुणोदय सिंग, अमोल पराशर, अक्षय ओबेरॉय हेदेखील दिसत आहेत.