VIDEO : भन्नाट गोष्ट सांगणारे पप्पा-चिमुकली हीट!

एक चिमुकली आणि तिचे वडील उपस्थितांना एक गोष्ट सांगतायत... त्यांची गोष्ट सादर करण्याची पद्धतच इतकी भन्नाट आहे की त्यामुळे हे पप्पा आणि त्यांची चिमुकली सोशल वेबसाईटवर हीट ठरलेत. 

Updated: Oct 23, 2015, 07:40 PM IST
VIDEO : भन्नाट गोष्ट सांगणारे पप्पा-चिमुकली हीट! title=

मुंबई : एक चिमुकली आणि तिचे वडील उपस्थितांना एक गोष्ट सांगतायत... त्यांची गोष्ट सादर करण्याची पद्धतच इतकी भन्नाट आहे की त्यामुळे हे पप्पा आणि त्यांची चिमुकली सोशल वेबसाईटवर हीट ठरलेत. 

पप्पांना गोष्ट सांगण्यासाठी ही चिमुकलीही त्यांना मदत करताना या व्हिडिओत दिसतेय. हा व्हिडिओ गेल्या वर्षी सोशल वेबसाईटवर शेअर करण्याता आलाय. या व्हिडिओला आत्तापर्यंत 66,143 लाईक्स मिळालेत. तर 194,571 लोकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. 

 

This is the best story telling ever <3 <3 <3 (y)

Posted by Tulunadu News on Saturday, September 6, 2014

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.