पावसात कसं होतं विमानचं लॅडिंग?

विमानाचं होणारं लॅडिंग हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं. लॅडिंगमध्ये जराही चूक झाली तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते.

Updated: Jul 24, 2016, 11:27 PM IST
पावसात कसं होतं विमानचं लॅडिंग? title=

मुंबई : विमानाचं होणारं लॅडिंग हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं. लॅडिंगमध्ये जराही चूक झाली तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. मोसम खराब असताना आणि पावसाळ्यामध्ये विमानाचं लॅडिंग करणं सगळ्यात मोठं आव्हान असतं. पावसाळ्यामध्ये विमानाचं लॅडिंग कसं होतं याचा चित्तथरारक व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.