व्हिडिओ व्हायरल : महिलेचं 'भूत' पुरुषामागे टॅक्सीत जाऊन बसलं

भूत आहेत की नाहीत यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण भुतांचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत समोर आले आहेत. ज्यामध्ये ते भूतच असल्याचा दावा करण्यात आला होता. जपानमधूनही असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

Updated: Jul 26, 2016, 01:00 PM IST
व्हिडिओ व्हायरल : महिलेचं 'भूत' पुरुषामागे टॅक्सीत जाऊन बसलं title=

मुंबई : भूत आहेत की नाहीत यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण भुतांचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत समोर आले आहेत. ज्यामध्ये ते भूतच असल्याचा दावा करण्यात आला होता. जपानमधूनही असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती टॅक्सीचं दार उघडून टॅक्सीत बसतो. त्याच्या मागेच एक महिलेची सावली त्या टॅक्सीमध्ये जावून बसतांना दिसत आहे. ही सावली त्या पुरुषाच्या मागे फक्त काही सेकंदासाठी दिसते.

पाहा व्हिडिओ