रोमँटिक एबी डिविलियर्सने ताजमहलसमोर केलं गर्लफ्रेंडला प्रपोज

Apr 23, 2018, 10:45 AM IST
1/8

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

एबी डिविलियर्स हा जगातील सर्वात मोठा क्रिकेटर मानला जातो. यासोबतच तो भरपूर रोमँटिक असल्याच म्हटलं जात आहे. डिविलियर्सला भारताकडून भरपूर प्रेम मिळतं. याचप्रमाणे डिविलियर्सची लव्हस्टोरीमध्ये भारताचा खूप मोठा हिस्सा आहे. 32 वर्षाच्या या सुपरस्टार क्रिकेटरची प्रेमकहाणी ही अगदी बॉलिवूड फिल्मप्रमाणे आहे.   

2/8

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

23 वर्षाचा असल्यापासून एबी डिविलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहे. डिविलियर्सची डेनिअलसोबत पहिली भेट ही आईमुळे झाली होती. त्यावेळी डिविलियर्सने डेनिअलचा नंबर मागण्यास आईला सांगितलं. सुंदर डोळे आणि लांब केस ही डेनिअलची सुंदरता नजरेत भरली. 

3/8

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

यानंतर या दोघांची लव्हस्टोरी काही काळ थांबली, मात्र डिविलियर्सच्या भावाच्या लग्नात पुन्हा एकत्र पाहिलं. या कार्यक्रमात डेनिअलने एक गाणं गायलं होतं. डेनिअलचा आवाज ऐकून डिविलियर्सला प्रेम झालं.   

4/8

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

यानंतर डिविलियर्स आणि डेनिअल सतत भेटत राहिले. मात्र आता ते आपल्या कामात व्यस्त होते. डेनिअलने अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि डिविलियर्सने खेळाकडे. 2012 मध्ये सुरूवातीला डिविलियर्सने डेनियलच्या आई वडिलांना भेट घेतली.  

5/8

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

आयपीएलच्या दरम्यान डिविलियर्सने डेनिअलला सरप्राइज प्लान केला. तो डेनिअल ताजमहल दाखवायला घेऊन गेला. डिविलियर्सला असं वाटत होतं की, हीच जागा आहे तिथे प्रेम व्यक्त करू शकता. डिविलियर्सने ताजमहलसमोर डेनिअलला प्रपोज केलं आहे.   

6/8

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

डेनिअल व्हाइट ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. यावेळी ़डिविलियर्ससोबत अनेक मित्र होते. यावेळी डिविलियर्सने गुडघ्यांवर बसून डेनिअलला प्रपोझ केलं. आणि शेवटी डिविलियर्सने सांगितलं की, मी कायम तुझ्यासोबत राहू इच्छितो, तू माझ्याशी लग्न करशील. 

7/8

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

डेनिअल, डिविलियर्सने केलेल्या रोमँटिक अंदाजातील प्रपोझमुळे अगदी शांत झाली. डिविलियर्सच्या मनात असंख्य प्रश्न आले आणि तो अगदी शांत झाला. डिविलियर्सने पुन्हा एकदा डेनिअलला सांगितलं की, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. डेनिअल डिविलियर्सच्या डोळ्यात पाहिलं. 

8/8

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

AB de Villiers, Danielle, Taj Mahal,

पुढच्या वर्षी होणार दोघांचा विवाह. डिलिवियर्सने आपल्या बालपणीचे प्रेम हे 27 - 30 या प्रेमपत्रात लिहिले आहेत. डिविलियर्सने एका मुलाखतीत याचा सगळा खुलासा केला. मात्र हे पत्र कधीच पाठवले गेले नाहीत कारण डिविलियर्स डेनियलची वाट पाहत होता.