Miss India 2018 ठरलेल्या अनुकृति वासबाबत खास गोष्टी

Jun 20, 2018, 16:59 PM IST
1/5

Anukreethy Vas, Tamil Nadu

Anukreethy Vas, Tamil Nadu

तामिळनाडूची अनुकृति यंदाची 'मिस इंडिया 2018' ची विजेती ठरली आहे. 19 वर्षीय अनुकृतिसाठी 19 जून हा दिवस खास ठरला. 

2/5

Anukreethy Vas, Tamil Nadu

Anukreethy Vas, Tamil Nadu

अनुकृति फ्रेंचमध्ये बीए करत आहे.हे तिच्या आईचं स्वप्न होतं. अनुकृतिला खेळ आणि नृत्य आवडते.     

3/5

Anukreethy Vas, Tamil Nadu

Anukreethy Vas, Tamil Nadu

अनुकृतिने 29 स्पर्धकांंवर मात करून हा विजय मिळवला आहे. यापूर्वी मिस तामिळनाडू 2018 चा किताबही तिने पटकावला आहे.      

4/5

Anukreethy Vas, Tamil Nadu

Anukreethy Vas, Tamil Nadu

या स्पर्धेत हरियाणाची मीनाक्षी चौधरी फर्स्ट रनर-अप तर सेकेंड रनर-अप आंध्रप्रदेशची श्रेया राव जिंकली आहे.  

5/5

Anukreethy Vas, Tamil Nadu

Anukreethy Vas, Tamil Nadu

अनुकृति मिस वर्ल्ड 2018 साठी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.  (फोटो साभार- @anukreethy_vas/ ट्विटर)