PHOTO : ये लाल इश्क... दीपिका- रणवीरच्या लग्नसोहळ्याचे 'हे' फोटो पाहाच

दीपिका - रणवीरच्या लग्नाचे फोटो 

Nov 20, 2018, 17:05 PM IST

दीपिका - रणवीरच्या लग्नाचे फोटो 

1/6

दीपिका - रणवीरच्या लग्नाचे फोटो

दीपिका - रणवीरच्या लग्नाचे फोटो

दीपिका पादूकोण - रणवीर सिंग यांच्या विवाह सोहळा आता संपन्न झालाय 

2/6

दीपिका - रणवीरच्या लग्नाचे फोटो

दीपिका - रणवीरच्या लग्नाचे फोटो

१४ आणि १५ नोव्हेंबर रोजी या दोघांचा विवाह सोहळा पार पडला

3/6

दीपिका - रणवीरच्या लग्नाचे फोटो

दीपिका - रणवीरच्या लग्नाचे फोटो

१४ नोव्हेंबर रोजी कोंकणी पद्धतीनं तर १५ नोव्हेंबर रोजी सिंधी परंपरेच्या आनंद कारज पद्धतीनं हा सोहळा पार पडला

4/6

दीपिका - रणवीरच्या लग्नाचे फोटो

दीपिका - रणवीरच्या लग्नाचे फोटो

१४ आणि १५ तारखेला लग्न पार पडल्यानंतरही चाहत्यांना या दोघांच्या विवाह सोहळ्याच्या क्षणांचे फोटो पाहण्यासाठी बरीच प्रतिक्षा करावी लागली

5/6

दीपिका - रणवीरच्या लग्नाचे फोटो

दीपिका - रणवीरच्या लग्नाचे फोटो

या दोघांचे विवाहाचा पहिला फोटो १६ तारखेला चाहत्यांना पाहायला मिळाला

6/6

दीपिका - रणवीरच्या लग्नाचे फोटो

दीपिका - रणवीरच्या लग्नाचे फोटो

आज मात्र दीपिका आणि रणवीर दोघांनाही हे खास क्षण आपल्या चाहत्यांशी शेअर करण्यासाठी वेळ मिळालाय.