रणवीर सिंहच्या हळदीचे फोटो आले समोर

Nov 04, 2018, 17:39 PM IST
1/4

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 14 आणि 15 नोव्हेंबरला दोघांचा विवाह होणार आहे.

2/4

रविवारी रणवीर सिंह याच्या घरी हळदीचा कार्यक्रम झाला. रणवीरच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.

3/4

दीपिकाच्या घरी नंदी पूजासह लग्नाची तयारी सुरु झाली आहे. तर रणवीर सिंहच्या घरी देखील लग्नाची तयारी सुरु झाली आहे. 

4/4

फोटोमध्ये रणवीरच्या गालाला हळद लागलेली दिसत आहे. कपाळावर टीळा लावला आहे. पंजाबी पद्धतीने हळदीचा कार्यक्रम झाला आहे.