जगातल्या शेवटच्या पांढऱ्या नर गेंड्याचा मृत्यू!

जगातल्या शेवटच्या पांढऱ्या गेंड्याचा मृत्यू!

Mar 21, 2018, 12:16 PM IST

जगातल्या शेवटच्या पांढऱ्या गेंड्याचा मृत्यू!

1/5

सुदानचा केनियातील ओल पेजेटा अभयारण्यात मृत्यू झाला

2/5

त्यामुळे जगातील पांढऱ्या गेंड्यांचं अस्तित्वच आता नष्ट होणार, हे आता स्पष्ट झालंय

3/5

जगात एकूण चारच पांढरे गेंडे होते. त्यात सुदान हा एकमेव नर गेंडा होता

4/5

सुदान ४५ वर्षांचा होता. २००९ साली दोन माद्यांसह त्याला चेक रिपब्लिक येथून ओल पेजेटा अभयारण्यात आणलं गेलं होतं

5/5

जगातील शेवटचा पांढरा नर गेंडा ठरलेला 'सुदान' याचाही आता मृत्यू झालाय