भारताच्या इतिहासातील शक्तिशाली महिला

Mar 07, 2013, 20:17 PM IST
1/12

भारतातील काही प्रेरणा देणाऱ्या महिलाएक काळ असा होता की, जेव्हा महिला फक्त घरातील कामकाज आणि मुलांच पालन-पोषण एवढच काम करीत असत. पण आता ही परीस्थिती बदलेली दिसून येते. स्वातंत्र्यच्या लढाईपासूनच महिलाचा सहभाग दिसून येतो. कोणतेही क्षेत्र असो. महिलाचे योगदान हे असते. खेळ, व्यापर, संगीत आदी अनेक क्षेत्रांमध्ये महिला उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत.चला पाहू या, भारतातील काही प्रेरणा देणाऱ्या आणि शक्तिशाली महिला.

भारतातील काही प्रेरणा देणाऱ्या महिला

एक काळ असा होता की, जेव्हा महिला फक्त घरातील कामकाज आणि मुलांच पालन-पोषण एवढच काम करीत असत. पण आता ही परीस्थिती बदलेली दिसून येते. स्वातंत्र्यच्या लढाईपासूनच महिलाचा सहभाग दिसून येतो. कोणतेही क्षेत्र असो. महिलाचे योगदान हे असते. खेळ, व्यापर, संगीत आदी अनेक क्षेत्रांमध्ये महिला उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत.
चला पाहू या, भारतातील काही प्रेरणा देणाऱ्या आणि शक्तिशाली महिला.

2/12

लता मंगेशकरशास्त्रीय गायन क्षेत्रातील प्रसिद्ध नाव लता मंगेशकर. गायन आणि अभिनयासाठीच त्यांचा जन्म झालाय. ५ वर्षांपासून लतादीदी गायन करीत आहेत. पाच वर्षांपासून संगीत नाटकात काम करण्यास लतादीदींनी सुरूवात केली.  त्यांना भारतीय ग्यान कोकिळा ही उपाधी दिली गेली आहे. भारतातील प्रसिद्ध गायकांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या गाण्याची नोंद `गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्`मध्ये करण्यात आली आहे. त्यांना भारतातील सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलेय.

लता मंगेशकर


शास्त्रीय गायन क्षेत्रातील प्रसिद्ध नाव लता मंगेशकर. गायन आणि अभिनयासाठीच त्यांचा जन्म झालाय. ५ वर्षांपासून लतादीदी गायन करीत आहेत. पाच वर्षांपासून संगीत नाटकात काम करण्यास लतादीदींनी सुरूवात केली. त्यांना भारतीय ग्यान कोकिळा ही उपाधी दिली गेली आहे. भारतातील प्रसिद्ध गायकांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या गाण्याची नोंद `गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्`मध्ये करण्यात आली आहे. त्यांना भारतातील सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलेय.

3/12

झुम्पा लाहिरीप्रसिद्ध मूळ भारतीय अमेरिकी लेखका झुम्पा लाहिरी. झुम्पा लाहिरी या मूळच्या पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. त्यांचा जन्म ११ जुलै १९६७मध्ये झाला. `अनअकस्टम्ड` हे त्यांचे पुस्तक गाजलं आहे.२००० मध्ये झुम्पा लाहिरी यांना ‘एन्टरप्रिटर ऑफ मॅलडीज` या कथासंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांची कांदबरी `नेम सेक` खूप गाजली. या कादंबरीवर चित्रपटही निघालाय. अमेरिकी पुलित्झर पुरस्कार विजेत्या झुम्पा लाहिरी यांना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतलंय. त्यांना कला समितीत सामावून घेतलंय.

झुम्पा लाहिरी

प्रसिद्ध मूळ भारतीय अमेरिकी लेखका झुम्पा लाहिरी. झुम्पा लाहिरी या मूळच्या पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. त्यांचा जन्म ११ जुलै १९६७मध्ये झाला. `अनअकस्टम्ड` हे त्यांचे पुस्तक गाजलं आहे.२००० मध्ये झुम्पा लाहिरी यांना ‘एन्टरप्रिटर ऑफ मॅलडीज` या कथासंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांची कांदबरी `नेम सेक` खूप गाजली. या कादंबरीवर चित्रपटही निघालाय. अमेरिकी पुलित्झर पुरस्कार विजेत्या झुम्पा लाहिरी यांना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतलंय. त्यांना कला समितीत सामावून घेतलंय.

4/12

सुनीता विल्यम्समूळ भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्‌स राज्यात फाल्मथ गावी स्थायिक झालेली वर्षीय ४७सुनीता विल्यम्स (पूर्वाश्रमीची सुनीता पंड्या) ही जन्मानं अमेरिकन. तिचे वडील भारतीय, मूळचे गुजरातमधील अहमदाबादचे, तर आई युगोस्लाविनियन. सुनीता विल्यम्स हिने अंतराळ विक्रम केला. १२७ दिवस ती अंतराळात राहिली. तिने आपल्या मोहिमेत आतापर्यंत ३२२ दिवसांच्या मुक्काम केला. ५० तास पेसवॉक केलाय. विश्व गुजराती सोसायटी तर्फे दिला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल विश्व प्रतिभा पुरस्कार सुनीताला देण्यात आलाय.

सुनीता विल्यम्स

मूळ भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्‌स राज्यात फाल्मथ गावी स्थायिक झालेली वर्षीय ४७सुनीता विल्यम्स (पूर्वाश्रमीची सुनीता पंड्या) ही जन्मानं अमेरिकन. तिचे वडील भारतीय, मूळचे गुजरातमधील अहमदाबादचे, तर आई युगोस्लाविनियन.

सुनीता विल्यम्स हिने अंतराळ विक्रम केला. १२७ दिवस ती अंतराळात राहिली. तिने आपल्या मोहिमेत आतापर्यंत ३२२ दिवसांच्या मुक्काम केला. ५० तास पेसवॉक केलाय. विश्व गुजराती सोसायटी तर्फे दिला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल विश्व प्रतिभा पुरस्कार सुनीताला देण्यात आलाय.

5/12

इंद्रा नूयीइंद्रा नुयी या मूळच्या भारतीय. त्यांनी मद्रास ख्रिश्चन महाविद्यालयातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात पदवी घेतली आहे. तर कोलकाताच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमधून १९७६ साली ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट’तर येले स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून ‘पब्लिक अॅन्ड प्रायव्हेट मॅनेजमेंट’मध्ये डिग्री मिळवली. इंद्रा नुयी यांनी पेप्सिकोच्या दोन महत्त्वाच्या निर्णयात आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. १९९८ मध्ये नुयी यांनी ट्रोपिकाना ऑरेंज ज्युस ब्रँडला टेकओव्हर करण्यासाठी तब्बल ३.३ बिलियन डॉलर्सची डील पक्की केली आणि दोन वर्षांनंतर टीममधला एक हिस्सा म्हणून त्यांनी १४ अरब अमेरिकन डॉलर्स कंपनीसाठी सुरक्षित केले. ‘कोकोकोला’ कंपनीला ताब्यात घेण्यातही इंद्रा नुयी यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं. अमेरिकेसमोरील आर्थिक अडचणींवर उपाय सुचविण्यासाठी अध्यक्ष बराक ओबामा यांनी निमंत्रित केलेल्या जगभरातील तज्ज्ञां मध्ये `पेप्सिको`च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी यांचाही समावेश आहे. फोर्ब्स पत्रिकाने केलेल्या सर्व्हेक्षात जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये इंद्रा नुया या चौथ्या क्रमांकावर आहेत.

इंद्रा नूयी

इंद्रा नुयी या मूळच्या भारतीय. त्यांनी मद्रास ख्रिश्चन महाविद्यालयातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात पदवी घेतली आहे. तर कोलकाताच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमधून १९७६ साली ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट’तर येले स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून ‘पब्लिक अॅन्ड प्रायव्हेट मॅनेजमेंट’मध्ये डिग्री मिळवली. इंद्रा नुयी यांनी पेप्सिकोच्या दोन महत्त्वाच्या निर्णयात आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. १९९८ मध्ये नुयी यांनी ट्रोपिकाना ऑरेंज ज्युस ब्रँडला टेकओव्हर करण्यासाठी तब्बल ३.३ बिलियन डॉलर्सची डील पक्की केली आणि दोन वर्षांनंतर टीममधला एक हिस्सा म्हणून त्यांनी १४ अरब अमेरिकन डॉलर्स कंपनीसाठी सुरक्षित केले. ‘कोकोकोला’ कंपनीला ताब्यात घेण्यातही इंद्रा नुयी यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं. अमेरिकेसमोरील आर्थिक अडचणींवर उपाय सुचविण्यासाठी अध्यक्ष बराक ओबामा यांनी निमंत्रित केलेल्या जगभरातील तज्ज्ञां मध्ये `पेप्सिको`च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी यांचाही समावेश आहे. फोर्ब्स पत्रिकाने केलेल्या सर्व्हेक्षात जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये इंद्रा नुया या चौथ्या क्रमांकावर आहेत.

6/12

बचेंद्री पालबचेंद्री पाल यांचा जन्म उत्तरकाशी जिल्ह्यातील गढवाली या गावात २४ मे १९५४ रोजी झाला. त्यांचा सामान्य कुटुंबात जन्म झाला तरी त्यांनी त्यावर मात केली. भारतीय गिर्यारोहक म्हणून त्यांनी नाव कमावले. एव्हरेस्ट शिखर सर करणारी ती पहिला महिला ठरली. एव्हरेस्ट शिखर सर केल्याने तिची गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रिकॉर्ड्स म्हणून नोंद करण्यात आली. एका महिलेने जगाला दाखवून दिले की महिलाही काहीही शक्य करू शकतात ते.

बचेंद्री पाल

बचेंद्री पाल यांचा जन्म उत्तरकाशी जिल्ह्यातील गढवाली या गावात २४ मे १९५४ रोजी झाला. त्यांचा सामान्य कुटुंबात जन्म झाला तरी त्यांनी त्यावर मात केली. भारतीय गिर्यारोहक म्हणून त्यांनी नाव कमावले. एव्हरेस्ट शिखर सर करणारी ती पहिला महिला ठरली. एव्हरेस्ट शिखर सर केल्याने तिची गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रिकॉर्ड्स म्हणून नोंद करण्यात आली. एका महिलेने जगाला दाखवून दिले की महिलाही काहीही शक्य करू शकतात ते.

7/12

किरण बेदीकिरण बेदी या अमृतसरमधील एका मध्यम कुंटुबात मोठ्या झाल्यात. पहिली भारतीय IPS आधिकारी त्या आहेत. १९४९ भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा जन्म. अनेक महिला त्यांचा आदर्श घेऊन पाऊलावर पाऊल ठेवत आहेत. किरण बेदी पोलीस अनुसंधान आणि विकास ब्युरोचे मोठे पद भुषविले आहे. त्यांनी २००७ साली सेवानिवृत्त घेतली. किरण बेदी १९९४ यांना मगसेचा पुरस्कारही मिळाला आहे. जेल सुधारणा, बाल सुधारगृह इंडिया व्हिजन फाउंडेशनची स्थापना केली.

किरण बेदी

किरण बेदी या अमृतसरमधील एका मध्यम कुंटुबात मोठ्या झाल्यात. पहिली भारतीय IPS आधिकारी त्या आहेत. १९४९ भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा जन्म. अनेक महिला त्यांचा आदर्श घेऊन पाऊलावर पाऊल ठेवत आहेत. किरण बेदी पोलीस अनुसंधान आणि विकास ब्युरोचे मोठे पद भुषविले आहे. त्यांनी २००७ साली सेवानिवृत्त घेतली. किरण बेदी १९९४ यांना मगसेचा पुरस्कारही मिळाला आहे. जेल सुधारणा, बाल सुधारगृह इंडिया व्हिजन फाउंडेशनची स्थापना केली.

8/12

मेकी कोमदोन मुलांची आई मेरी कोम ही वयाच्या १८ वर्षी महिला मुष्टियुद्ध स्पर्धक ठरली. अधिक ताकदवान होण्यासाठी तिने येण्यासाठी मुलांबरोबर सराव केला. मेरी कोमने अंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला. खेळण्याचा खेळण्यास सुरूवात केली. २०१२मध्ये तिने ऑलिंम्पिक क्वालीफाय केले. भारताची विश्वयविजेती मुष्टियुद्ध खेळाडू म्हणून मेरी कोमने ऑलिंम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली. तिने पाचवेळा बॉक्सिंग चैंपियनशीप मिळविली. ती पहिला महिला विश्व विजेती मुष्टियुद्ध खेळाडू ठरली.

मेकी कोम

दोन मुलांची आई मेरी कोम ही वयाच्या १८ वर्षी महिला मुष्टियुद्ध स्पर्धक ठरली. अधिक ताकदवान होण्यासाठी तिने येण्यासाठी मुलांबरोबर सराव केला. मेरी कोमने अंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला. खेळण्याचा खेळण्यास सुरूवात केली. २०१२मध्ये तिने ऑलिंम्पिक क्वालीफाय केले. भारताची विश्वयविजेती मुष्टियुद्ध खेळाडू म्हणून मेरी कोमने ऑलिंम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली. तिने पाचवेळा बॉक्सिंग चैंपियनशीप मिळविली. ती पहिला महिला विश्व विजेती मुष्टियुद्ध खेळाडू ठरली.

9/12

पी टी उषापी टी उषा ही एक यशस्वी  भारतीय ऍथलेटिक्सी महिला आहे. पी टी उषाने १९८६ साली झालेल्या १०वी आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिने चार सुवर्ण आणि कांस्य पदक प्राप्त केले. पहीली भारतीय ऑलिंम्पिक महिला होती. तिने ४०० रिले मीटर धावण्याच्या स्पर्धेत सेमी फाइनलमध्ये तर एका ऑलिंम्पिकमध्ये फाइनलपर्यंत धडक मारली होती.

पी टी उषा

पी टी उषा ही एक यशस्वी भारतीय ऍथलेटिक्सी महिला आहे. पी टी उषाने १९८६ साली झालेल्या १०वी आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिने चार सुवर्ण आणि कांस्य पदक प्राप्त केले. पहीली भारतीय ऑलिंम्पिक महिला होती. तिने ४०० रिले मीटर धावण्याच्या स्पर्धेत सेमी फाइनलमध्ये तर एका ऑलिंम्पिकमध्ये फाइनलपर्यंत धडक मारली होती.

10/12

कल्पना चावलाकल्पना चावलाचा जन्म १ जुलै १९६१ रोजी हरियाणातील करनाल गावात झाला होता. कल्पना चावला ही भारतीय वंशाची अमेरीकन अंतराळवीर होतीच शिवाय ती पहिली भारतीय महिला अंतराळवीर होती. ज्या कोलंबिया अंतराळ यानातून तिने प्रवसा केला. त्याच यानाने पृथ्वीकडे येताना पेट घेतला आणि तिचा त्यात अंत झाला. मात्र, कल्पना चावला हिने भारतातील मुलींना प्रोत्साहीत केले होते. तिने तसे प्रयत्नही केले होते.

कल्पना चावला

कल्पना चावलाचा जन्म १ जुलै १९६१ रोजी हरियाणातील करनाल गावात झाला होता. कल्पना चावला ही भारतीय वंशाची अमेरीकन अंतराळवीर होतीच शिवाय ती पहिली भारतीय महिला अंतराळवीर होती. ज्या कोलंबिया अंतराळ यानातून तिने प्रवसा केला. त्याच यानाने पृथ्वीकडे येताना पेट घेतला आणि तिचा त्यात अंत झाला. मात्र, कल्पना चावला हिने भारतातील मुलींना प्रोत्साहीत केले होते. तिने तसे प्रयत्नही केले होते.

11/12

मदर तेरेसामदर तेरेसा यांचा २६ ऑगस्ट, १९१० रोजी अल्बानियात जन्म. भारत हा देश आपला मानला आणि नंतरच्या काळात ‘मदर’ ही उपाधी सर्वार्थाने सार्थकी लावणाऱ्या तेरेसांनी कोलकाता या शहराला आनंदनगरी ही ओळख दिली. कोलकात्याच्या आणि लंडनच्या रस्त्यावर उभे राहून त्यांनी आपल्या अनाथालयासाठी भाजीपाला आणि अन्नधान्य यांची अक्षरश: भीक मागितली आहे. कोलकात्यातच रामकृष्ण मिशनने यासारखे काम केले आहे. मदर तेरेसा रोमन कॅथालिक नानी होती. तिने वयाच्या १८ व्या वर्षी आयरिश समूहात जाण्यासाठी घर सोडलं. मदर टेरेसा यांनी संस्थेची स्थापना केली. ही संस्था १२३ देशात काम करीत होती. त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आलाय. तर  गरीब, अनाथ लोकांसाठी काम केले. त्यांनी नेहमी शांततेचा पुरस्कार केला आहे. त्यांना १९७९मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानी करण्यात आले.

मदर तेरेसा

मदर तेरेसा यांचा २६ ऑगस्ट, १९१० रोजी अल्बानियात जन्म. भारत हा देश आपला मानला आणि नंतरच्या काळात ‘मदर’ ही उपाधी सर्वार्थाने सार्थकी लावणाऱ्या तेरेसांनी कोलकाता या शहराला आनंदनगरी ही ओळख दिली. कोलकात्याच्या आणि लंडनच्या रस्त्यावर उभे राहून त्यांनी आपल्या अनाथालयासाठी भाजीपाला आणि अन्नधान्य यांची अक्षरश: भीक मागितली आहे. कोलकात्यातच रामकृष्ण मिशनने यासारखे काम केले आहे. मदर तेरेसा रोमन कॅथालिक नानी होती. तिने वयाच्या १८ व्या वर्षी आयरिश समूहात जाण्यासाठी घर सोडलं. मदर टेरेसा यांनी संस्थेची स्थापना केली. ही संस्था १२३ देशात काम करीत होती. त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आलाय. तर गरीब, अनाथ लोकांसाठी काम केले. त्यांनी नेहमी शांततेचा पुरस्कार केला आहे. त्यांना १९७९मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानी करण्यात आले.

12/12

राणी लक्ष्मीबाईराणी लक्ष्मीबाई यांना झाशीची राणी म्हणून ओळखले जाते. झाशीची राणी म्हणून ओळखली जाणारी राणी लक्ष्मीबाई या भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशांच्या विरोधात लढल्या. झाशीची राणी क्षत्रिय होती. १८५७मध्ये त्यांनी ब्रिटीशांविरूद्ध लढा पुकारला. त्यांच्या आक्रमक वृत्तीमुळे ब्रिटीश घाबरत होते. सर्व भारतीय नेत्यांमध्ये झाशीची राणी सर्वाधिक खतरनाक होती, असे ब्रिटीश सेना क्षेत्राचे प्रमुख मार्शल सर हयुंग गुलाब यांनी म्हटले आहे. त्यामुळे झाशीच्या राणीचा किती दरारा होता, याची कल्पना होती.

राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई यांना झाशीची राणी म्हणून ओळखले जाते. झाशीची राणी म्हणून ओळखली जाणारी राणी लक्ष्मीबाई या भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशांच्या विरोधात लढल्या. झाशीची राणी क्षत्रिय होती. १८५७मध्ये त्यांनी ब्रिटीशांविरूद्ध लढा पुकारला. त्यांच्या आक्रमक वृत्तीमुळे ब्रिटीश घाबरत होते. सर्व भारतीय नेत्यांमध्ये झाशीची राणी सर्वाधिक खतरनाक होती, असे ब्रिटीश सेना क्षेत्राचे प्रमुख मार्शल सर हयुंग गुलाब यांनी म्हटले आहे. त्यामुळे झाशीच्या राणीचा किती दरारा होता, याची कल्पना होती.