हबेमस पापम

Mar 14, 2013, 20:15 PM IST
1/6

द अर्जेंटिना इंडिपेन्डन्टअमेरिकेचे उपराष्ट्रपती जो बिडेन यांनी म्हटलं, कॅथलिक चर्च अमेरिका तसंच जगातील अब्जावधी लोकांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका पार पाडतं. ही गोष्ट केवळ धर्माशी संबंधित नसून मानवता आणि शांततेशी जोडावा.

द अर्जेंटिना इंडिपेन्डन्ट
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जो बिडेन यांनी म्हटलं, कॅथलिक चर्च अमेरिका तसंच जगातील अब्जावधी लोकांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका पार पाडतं. ही गोष्ट केवळ धर्माशी संबंधित नसून मानवता आणि शांततेशी जोडावा.

2/6

वॉशिंग्टन पोस्टअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पोपच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “२००० वर्षांहूनही अधिक काळ प्रेम आणि सहकार्याचा संदेश देणाऱ्या पोपच्या पदावर अमेरिकन व्यक्ती बसली आहे. आपण एकमेकांमध्ये इश्वर पाहावा हाच संदेश यातून मिळतो.” असा विचार ओबामांनी मांडला.

वॉशिंग्टन पोस्ट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पोपच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “२००० वर्षांहूनही अधिक काळ प्रेम आणि सहकार्याचा संदेश देणाऱ्या पोपच्या पदावर अमेरिकन व्यक्ती बसली आहे. आपण एकमेकांमध्ये इश्वर पाहावा हाच संदेश यातून मिळतो.” असा विचार ओबामांनी मांडला.

3/6

एल तिएम्पोयावेळी प्रथमच युरोप बाहेरील पोप निवडले गेले आहेत. प्रथमच अमेरीका खंडातील अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारियो बोरगोगलियो पोप बनले आहेत. या गोष्टीचा अमेरिकेने आनंद व्यक्त केला आहे. लाखो अमेरिकन्सनी हा आनंद पार्टी करून व्यक्त केला.

एल तिएम्पो
यावेळी प्रथमच युरोप बाहेरील पोप निवडले गेले आहेत. प्रथमच अमेरीका खंडातील अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारियो बोरगोगलियो पोप बनले आहेत. या गोष्टीचा अमेरिकेने आनंद व्यक्त केला आहे. लाखो अमेरिकन्सनी हा आनंद पार्टी करून व्यक्त केला.

4/6

डॉनओबामा म्हणाले, की अमेरिकेतून नवे पोप निवडले गेल्यामुळे आजच्या जगातील शक्ती आणि उत्साह दिसून येत आहे. लाखो लॅटिन अमेरिकन लोकांसह अमेरिकेतील लोकही आनंद व्यक्त करत आहे. नव्या पोपसोबत आम्ही विश्वात शांती, सुरक्षा आणि सर्वांच्या सन्मानासाठी काम करू.

डॉन
ओबामा म्हणाले, की अमेरिकेतून नवे पोप निवडले गेल्यामुळे आजच्या जगातील शक्ती आणि उत्साह दिसून येत आहे. लाखो लॅटिन अमेरिकन लोकांसह अमेरिकेतील लोकही आनंद व्यक्त करत आहे. नव्या पोपसोबत आम्ही विश्वात शांती, सुरक्षा आणि सर्वांच्या सन्मानासाठी काम करू.

5/6

व्हॅटिकन सिटीज्यावेळी पोपची निवड होते, त्यावेळी स्वच्छ पांढरा धूर चिमणीबाहेर सोडला जातो. आणि घंटाही वाजवली जाते तेव्हाच बाहेर असणा-या सगळ्यांना पोपच्या निवडीची बातमी कळते.

व्हॅटिकन सिटी
ज्यावेळी पोपची निवड होते, त्यावेळी स्वच्छ पांढरा धूर चिमणीबाहेर सोडला जातो. आणि घंटाही वाजवली जाते तेव्हाच बाहेर असणा-या सगळ्यांना पोपच्या निवडीची बातमी कळते.

6/6

चिमणीतून पांढरा धूर आलासिस्टल चॅपेलच्या चिमणीमधून पांढरा धूर बाहेर निघाला. नव्या पोप निवडीचा हा संकेत असतो. गेल्या 600 वर्षात पहिल्यांदाच पोप यांनी राजीनामा दिला होता. पोप बेनिडिक्ट 16 वे यांच्या राजीनाम्यानंतर नवीन पोप निवडीची प्रक्रिया सुरु झाली होती. पोप होण्यासाठी फक्त तीनच अटी आहेत. तुम्ही पुरुष असायला हवं, बाप्तिस्त असायला हवं आणि वय 80 वर्षांपर्यंत जास्त नको.

चिमणीतून पांढरा धूर आला
सिस्टल चॅपेलच्या चिमणीमधून पांढरा धूर बाहेर निघाला. नव्या पोप निवडीचा हा संकेत असतो. गेल्या 600 वर्षात पहिल्यांदाच पोप यांनी राजीनामा दिला होता. पोप बेनिडिक्ट 16 वे यांच्या राजीनाम्यानंतर नवीन पोप निवडीची प्रक्रिया सुरु झाली होती. पोप होण्यासाठी फक्त तीनच अटी आहेत. तुम्ही पुरुष असायला हवं, बाप्तिस्त असायला हवं आणि वय 80 वर्षांपर्यंत जास्त नको.