बॉलीवूडच्या या ५ चित्रपटांनी बोल्डनेसच्या मर्यादा केल्या पार

बॉलीवूडमध्ये हॉट आणि बोल़्ड व्यक्तिरेखा असलेले अनेक सिनेमे यापूर्वी आलेत. मात्र बॉलीवू़डमध्ये असेही काही चित्रपट आहेत ज्या सिनेमांमध्ये बोल्डनेसच्या मर्यादा पार झाल्यात.

Jun 10, 2016, 11:37 AM IST
1/5

रागिनी एमएमएस २ - २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या या रागिनी एमएमएस २ हा हॉरर चित्रपट होता. तसेच यात अनेक बोल्ड सीन्सही होते. 

2/5

हेट स्टोरी - २०१२मध्ये हेट स्टोरी हा आणखी एक बोल्ड चित्रपट रिलीज झाला होता. 

3/5

जिस्म २ - बोल्ड चित्रपटांच्या यादीत सनी लिओनीच्या जिस्म २चाही समावेश होतो. २०१२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सनीसोबत रणदीप हुडा प्रमुख भूमिकेत होता.

4/5

कामसूत्र अ टेल ऑफ लव्ह स्टोरी - १९९६मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यातील बोल्ड सीन्ससाठी प्रसिद्ध आहे. या चित्रपटात मीरा नायर आणि रेखा यांनी भूमिका केल्या होत्या.

5/5

उत्सव : 1984 मध्ये उत्सव हा चित्रपट आला होता. या चित्रपटात रेखाने काम केले होते. तसेच शशी कपूरचीही भूमिका होती.