पाहा जगातील श्रीमंतांचे शाही घर

Jun 30, 2014, 16:15 PM IST
1/7

आपल्या सुंदर अशा पॅसिफिक पॅलासाइड बंगल्यासाठी रिहानानं 12 मिलियन डॉलर खर्च केले आहेत...

2/7

2,500 स्क्वेअर फूटवर वसलेला बिल गेट्सचा हा बंगला... अंडर वाटर म्यूझिट सिस्टिम, लायब्ररी आणि फूट जिमनं सुसज्ज असलेला बंगला आहे हाय टेक वॉशिंग्टन कॉम्प्लेक्सच आहे...

3/7

जॉन ट्रॅव्लोटाचं फ्लोरिडा मॅन्शन हा बंगला जणू मिनि एअरपोर्टच आहे... कारण 707बी बोईंग विमान तो इथंच पार्क करतो...

4/7

केन्सिंग्टन पॅलेस गार्डन इथं 2004मध्ये लक्ष्मी मित्तल यांनी घेतलेला हा बंगला...

5/7

विल आणि जॅडा पिंकेटचा हा बंगला... 25 हजार स्क्वेअर फूटमध्ये हा बंगला बांधण्यात आलाय...

6/7

जवळपास दोन हजार कोटी इतकी किंमत असलेला बादशहा शाहरूख खानचा हा 'मन्नत' बंगला... हा बंगला पॅलेस्टाईन पद्धतीनं बांधलाय...

7/7

मुकेश अंबानी यांचा अँटेलिया हा बंगला मुंबईत आहे. या बंगल्याची किंमत 4500 कोटी रुपये असून 40 लाख स्क्वेअर फूटमध्ये हा बंगला बांधलाय...