ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे शिलेदार

Aug 05, 2016, 15:17 PM IST

क्रिडाजगतातील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाणाऱ्या ऑलिम्पिकला आजपासून सुरूवात होत आहे. खेळाच्या या महासागरात महाराष्ट्राचे शिलेदारही आपली नाव वेगाने वल्हवताना दिसतील. महाराष्ट्राचे हे प्रतिनिधी आहेत तरी कोण ?  काय आहे त्यांची ओळख ? पाहा... 

 

 

 

 

 

 

1/6

देविंदर वाल्मिकी

देविंदर वाल्मिकी

देविंदर वाल्मिकी वय 24 वर्षे राहणार – मुंबई स्पर्धा – हॉकी सामना – 6 ऑगस्ट, शनिवार, संध्याकाळी 7.30 वाजता आयर्लण्ड विरूद्ध 

2/6

प्रार्थना ठोंबरे

प्रार्थना ठोंबरे

प्रार्थना ठोंबरे वय 22 वर्षे राहणार – सोलापूर, बार्शी स्पर्धा – सानिया मिर्झासह टेनिस दुहेरी   2014 इन्चॉन एशियाडमध्ये दुहेरीत कांस्य पदक 2016 दक्षिण आशियाई महिला दुहेरीत सुवर्ण पदक 2016 दक्षिण आशियाई मिश्र दुहेरीत रौप्य पदक सामना – रविवार, 7 ऑगस्ट, रात्री दीड वाजता चीन विरूद्ध

3/6

ललिता बाबर

ललिता बाबर

ललिता बाबर वय 27 वर्षे राहणार – सातारा स्पर्धा – 3 हजार मीटर स्टिपलचेस सर्वोत्तम कामगिरी 9 मिनिटे 27.09 सेकंद 2014 इन्चॉन एशियाडमध्ये रौप्यपदक 2015 वुहान चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक शर्यत – 13 ऑगस्ट, शनिवार

4/6

दत्तू भोकनळ

दत्तू भोकनळ

दत्तू भोकनळ वय 25 वर्षे राहणार – नाशिक, चांदवड, तळेगाव रोही स्पर्धा – सिंगल स्कल्स रोईंग या प्रकारात भाग घेणारा पहिला भारतीय 2014 च्या कारकिर्दीतील पहिल्याच इन्चॉन एशियाडमध्ये पाचवा 2015 बीजिंग आशियाई रोईंग स्पर्धेत रौप्य पदक शर्यत – 6 ऑगस्ट, शनिवार, संध्याकाळी 5 वाजता

5/6

कविता राऊत

कविता राऊत

कविता राऊत वय 31 वर्षे राहणार – नाशिक, सावरपाडा स्पर्धा – मॅरेथॉन दक्षिण आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्ण पदक (2 तास, 38 मिनिटे, 38 सेकंद) शर्यत – 14 ऑगस्ट, रविवार

6/6

आयोनिका पॉल

आयोनिका पॉल

आयोनिका पॉल वय 23 वर्षे राहणार – मुंबई स्पर्धा – 10 मीटर एअर रायफल 2014 ग्लासगो राष्ट्रकुलमध्ये रौप्यपदक आशियाई ऑलिम्पिक प्राथमिक स्पर्धेत रौप्यपदक नेमबाज सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलिम्पिक तयारी   सामना - 6 ऑगस्ट, शनिवार, संध्याकाळी 5 वाजता