प्रियंकाची बहिण बार्बीची बॉलिवूड एंट्री!

Jul 2, 2014, 02:53 PM IST
अनुभव सिन्हाचा चित्रपट जिदमध्ये बार्बीची भूमिका काय असेल, हे अजून स्पष्ट झालेलं नाहीय. बार्बी बॉलिवूडसाठी खूप उत्साही आहे.
फोटो: फेसबुक
1/13

अनुभव सिन्हाचा चित्रपट जिदमध्ये बार्बीची भूमिका काय असेल, हे अजून स्पष्ट झालेलं नाहीय. बार्बी बॉलिवूडसाठी खूप उत्साही आहे. फोटो: फेसबुक

बार्बी पूर्ण उत्साहात असून बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यास सज्ज झालीय. 
फोटो: फेसबुक
2/13

बार्बी पूर्ण उत्साहात असून बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यास सज्ज झालीय. फोटो: फेसबुक

आता पाहावं लागेल की प्रियंका आणि परिणीती सारखं बार्बीला पण यश मिळतं का?
फोटो: फेसबुक
3/13

आता पाहावं लागेल की प्रियंका आणि परिणीती सारखं बार्बीला पण यश मिळतं का? फोटो: फेसबुक

डाबर हेअर ऑईलच्या जाहिरातीत दोन्ही बहिणी एकत्र दिसलेल्या आहेत. 
फोटो: फेसबुक
4/13

डाबर हेअर ऑईलच्या जाहिरातीत दोन्ही बहिणी एकत्र दिसलेल्या आहेत. फोटो: फेसबुक

बार्बीनं आपल्या करिअरमध्ये केलेल्या मदतीसाठी बहिण प्रियंका चोप्राचे आभार मानले. 
फोटो: फेसबुक
5/13

बार्बीनं आपल्या करिअरमध्ये केलेल्या मदतीसाठी बहिण प्रियंका चोप्राचे आभार मानले. फोटो: फेसबुक

बार्बी हांडा एक प्रशिक्षित डांसर आहे. 
फोटो: फेसबुक
6/13

बार्बी हांडा एक प्रशिक्षित डांसर आहे. फोटो: फेसबुक

फेसबुकवर बार्बीनं आपली सेल्फीही पोस्ट केलीय.
फोटो: फेसबुक
7/13

फेसबुकवर बार्बीनं आपली सेल्फीही पोस्ट केलीय. फोटो: फेसबुक

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साऊथच्या चित्रपटांनंतर बार्बी अनुभव सिन्हाचा चित्रपट ‘जिद’मध्ये दिसणार आहे. 
फोटो: फेसबुक
8/13

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साऊथच्या चित्रपटांनंतर बार्बी अनुभव सिन्हाचा चित्रपट ‘जिद’मध्ये दिसणार आहे. फोटो: फेसबुक

चित्रपट दिग्दर्शक नागेंद्रनं सांगितलं, ‘बार्बी चित्रपटात एक खास गाण्यात दिसेल. हे आयटम नंबर नाहीय. चित्रपटात एक बर्थडे साँग आहे आणि बार्बी त्यातच दिसणार आहे.’
फोटो: फेसबुक
9/13

चित्रपट दिग्दर्शक नागेंद्रनं सांगितलं, ‘बार्बी चित्रपटात एक खास गाण्यात दिसेल. हे आयटम नंबर नाहीय. चित्रपटात एक बर्थडे साँग आहे आणि बार्बी त्यातच दिसणार आहे.’ फोटो: फेसबुक

आता बार्बी तमिळ विनोदी चित्रपट 'नीयालम नाला वरुवदा'मध्ये आपला डेब्यू करणार आहे. यात बार्बी एक स्पेशल गाणं करतांना दिसणार आहे. 
फोटो: फेसबुक
10/13

आता बार्बी तमिळ विनोदी चित्रपट 'नीयालम नाला वरुवदा'मध्ये आपला डेब्यू करणार आहे. यात बार्बी एक स्पेशल गाणं करतांना दिसणार आहे. फोटो: फेसबुक

बार्बीनं तेलुगू चित्रपट ‘प्रेम गीमा जनथा नाही’मधून डेब्यू केलाय. 
फोटो: फेसबुक
11/13

बार्बीनं तेलुगू चित्रपट ‘प्रेम गीमा जनथा नाही’मधून डेब्यू केलाय. फोटो: फेसबुक

आपल्या बहिणीसोबत कॅमेऱ्यात पोज देतांना प्रियंका चोप्रा. बार्बीनं आपले अनेक फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहेत. 
फोटो: फेसबुक
12/13

आपल्या बहिणीसोबत कॅमेऱ्यात पोज देतांना प्रियंका चोप्रा. बार्बीनं आपले अनेक फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहेत. फोटो: फेसबुक

प्रियंका चोप्राच्या घरात वाटतं सर्वच जण दिसायसा सुंदर आहेत. प्रियंकानं आधी आपली बहिण परिणीतीला बॉलिवूडमध्ये आणलं आता तिची आणखी एक धाकटी बहिण बार्बी हांडा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. 
फोटो: फेसबुक
13/13

प्रियंका चोप्राच्या घरात वाटतं सर्वच जण दिसायसा सुंदर आहेत. प्रियंकानं आधी आपली बहिण परिणीतीला बॉलिवूडमध्ये आणलं आता तिची आणखी एक धाकटी बहिण बार्बी हांडा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. फोटो: फेसबुक